लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘प्रोजेक्ट फँड्री’च्या सदस्यांची गरजूंना मदत! - Marathi News | 'Project Fondry' members help the needy! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘प्रोजेक्ट फँड्री’च्या सदस्यांची गरजूंना मदत!

फँड्री फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या ५० स्वयंसेवकांनी नुकतीच पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील केवनाळे या दुर्गम गावाला भेट आली. ...

ड्रग्ज माफियांचे मूळ महाड एमआयडीसीत - Marathi News | Drugs mafia root Mahad MIDC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्रग्ज माफियांचे मूळ महाड एमआयडीसीत

मागील आठवड्यात मुंबईत एमडी पावडरची तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी पकडल्यानंतर या ड्रग्ज माफियांचे मूळ महाड औद्योगिक वसाहतीमध्ये असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. ...

मुस्लीम आरक्षण रद्द - Marathi News | Muslim reservation canceled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लीम आरक्षण रद्द

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारने लागू केलेले अल्पसंख्याकांसाठीचे ५ टक्के आरक्षण भाजपा-शिवसेना सरकारने अखेर अधिकृतपणे रद्द केले. ...

जेएनपीटीसाठी उच्चस्तरीय समिती - Marathi News | High level committee for JNPT | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेएनपीटीसाठी उच्चस्तरीय समिती

जेएनपीटीच्या नियोजित विस्तारामुळे भविष्यात या क्षेत्रातील मूलभूत सुविधांवर ताण पडण्याची शक्यता आहे ...

मोदींनी फसवल्याने शेतकऱ्यांची शिवसेनेकडे धाव - Marathi News | The farmers run the Shiv Sena because Modi is deceived | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोदींनी फसवल्याने शेतकऱ्यांची शिवसेनेकडे धाव

न्हावा-शेवा परिसरातील नागरिकांची केंद्रातील मोदी सरकारने घोर फसवणूक केल्याचा आरोप गावकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केला. ...

चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्पाला लागणार कात्री - Marathi News | The Churchgate-Virar Elevated Project will be a sculptor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्पाला लागणार कात्री

रेल्वेच्या चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्पावर रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ...

व्हीव्हीआयपींसाठी हेलिकॉप्टर वापरण्याची सूचना - Marathi News | Notice of use of helicopter for VVIPs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हीव्हीआयपींसाठी हेलिकॉप्टर वापरण्याची सूचना

अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या संस्कृतीविरोधात (व्हीव्हीआयपी कल्चर) नागरिकांमध्ये तीव्र भावना असून, त्याची तातडीने नोंद पोलिसांनी घेतलेली दिसते. ...

आमदार नरेंद्र मेहता यांना लाच भोवणार - Marathi News | MLA Narendra Mehta to get bribe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार नरेंद्र मेहता यांना लाच भोवणार

मीरा-भार्इंदर येथील भाजपाचे आमदार आणि नगरसेवक नरेंद्र मेहता यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंध कायद्याअंतर्गत खटला चालवण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी हिरवा कंदील दाखवला़ ...

चव्हाण यांचा फैसला आज - Marathi News | Chavan's decision today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चव्हाण यांचा फैसला आज

खासदार व नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अर्जावर उद्या (बुधवारी) उच्च न्यायालय निकाल जाहीर करणार आहे़ ...