लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बेकायदा टॉवरवर कारवाई - Marathi News | Action on illegal towers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बेकायदा टॉवरवर कारवाई

रायगड जिल्ह्यातील विविध कंपन्यांचे मोबाइल टॉवर हे बेकायदा आहेत. मात्र जिल्हा प्रशासन अशा टॉवरवर फक्त दंड आकारून त्यांच्यावर कोणतीच ठोस कारवाई करीत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. ...

आयओटीएल कंपनीतून तेलगळती - Marathi News | Telangle from IOTL Company | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आयओटीएल कंपनीतून तेलगळती

धुतूम गावाजवळील इंडियन आॅईल कंपनीमधून परत एकदा पेट्रोलची गळती झाल्यामुळे कंपनी आणि परिसराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...

दरड कोसळून एकाचा मृत्यू - Marathi News | One killed and one died | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दरड कोसळून एकाचा मृत्यू

उरण तालुक्यातील भवरा येथे धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी आलेल्या दोन तरु णांवर एक भला मोठा दगड कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. ...

नांदगाव समुद्रकिनारी सापडले जखमी अवस्थेतील कासव - Marathi News | Nandgaon seagate found injured in tornad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नांदगाव समुद्रकिनारी सापडले जखमी अवस्थेतील कासव

मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील शंकर मंदिर स्मशानभूमी परिसरातील समुद्रकिनारी जखमी अवस्थेतील कासव आढळून आले. ...

देवमाशावर पुन्हा अंत्यसंस्कार - Marathi News | Cremation on the godmother again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवमाशावर पुन्हा अंत्यसंस्कार

शनिवारी पहाटे हा देवमासा भरतीच्या पाण्याने फुगला आणि वाळूतून बाहेर पडल्याने त्याची दुर्गंधी पसरली. त्यामुळे प्रशासनाने त्याला शनिवारी दुपारी जाळून पुन्हा एकदा अंत्यसंस्कार केले. ...

बांधकाम खात्यात एका अधिकाऱ्याची भर - Marathi News | Emphasis of an officer in the construction department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बांधकाम खात्यात एका अधिकाऱ्याची भर

खोपोली पालिकेच्या विविध विकासकामांसाठी नगरविकास खात्याने बांधकाम खात्यात आणखी एक अधिकारी पाठवून या शहराच्या विकासासाठी जणू वाटेकरी पाठविला आहे, अशी चर्चा सर्वत्र आहे. ...

साजगाव-आदोशी रस्त्यावर खड्डे - Marathi News | Khadde on Sajgaon-Adoshi road | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :साजगाव-आदोशी रस्त्यावर खड्डे

लाखो रुपये खर्च करून काही दिवसांपूर्वीच उद्घाटन करण्यात आलेल्या साजगाव-आदोशी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ...

पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीत - Marathi News | Rehabilitation Question Underlies | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीत

जेएनपीटी बंदर प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांची आणि पुनर्वसित नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांचे पुनर्वसन कायद्याप्रमाणे न केल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. ...

विजयदुर्ग बंदर आंतरराष्ट्रीय बनणार - Marathi News | Vijaydurg port becomes international | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विजयदुर्ग बंदर आंतरराष्ट्रीय बनणार

मुख्यमंत्र्यांची घोषणा : देवगडचे अर्थकारण बदलणार ...