शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या आरोपामुळे तरुण नैराश्यात; टोकाचे पाऊल उचलून संपवली जीवनयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 11:05 IST

खासगी ठिकाणी कामाला असणाऱ्या तरुणावर आरोपींनी चोरीचा आरोप करत शिवीगाळ करून मारहाण केली होती

पुणे: चोरीचा आरोप केल्याने एका तरुणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना हडपसरमधील फुरसुंगी भागात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

अतुल लक्ष्मण अहिरे (२२, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अहिरे याच्या भावाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल अहिरे खासगी ठिकाणी कामाला होता. आरोपींनी त्याच्यावर चोरीचा आरोप करत शिवीगाळ करून मारहाण केली होती. या आरोपामुळे अतुल नैराश्यात होता. मानसिक तणावाखाली त्याने २३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पुणे ते काेल्हापूर लोहमार्गावर धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. सहायक पोलिस निरीक्षक नानासाहेब जाधव तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Accusation of Theft Drives Young Man to Suicide in Pune

Web Summary : A young man in Pune, Atul Ahire, committed suicide by jumping in front of a train after being falsely accused of theft and harassed. Police have registered a case against two individuals for abetment to suicide. Ahire was reportedly under immense stress due to the accusations.
टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसrailwayरेल्वेDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीArrestअटक