शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांनी घाबरून जाण्याचं कारण नाही; परिस्थिती नियंत्रणात – उपमुख्यमंत्री अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 21:10 IST

सध्या रेड अलर्ट केवळ घाटमाथा परिसरासाठी लागू असून पुणे शहरात किंवा जिल्ह्यातील इतर भागांमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले

पुणे : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसानंतर सध्या शहर व जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झालेला आहे. आज दुपारपर्यंत सरासरी एक इंच पाऊस नोंदवला गेला असून धरणातील साठ्यात ३ ते ४ टक्क्यांनी घट झाली आहे.

तरीदेखील साठा सुरक्षित असून पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही अडचण उद्भवणार नाही, असा दिलासा प्रशासनाने दिला आहे. आज दुपारी घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील सर्व अधिकारी सतर्क असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अचानक रात्री पाऊस झाला तरी धरणे तो साठा करण्यास सक्षम असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली.

अशात पुण्यात माध्यमांशी बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणेकरांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही. राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले, सध्या रेड अलर्ट केवळ घाटमाथा परिसरासाठी लागू असून पुणे शहरात किंवा जिल्ह्यातील इतर भागांमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवारRainपाऊस