पुणे : पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मी मागणी केल्यानंतर त्यावरून सुरू असलेले राजकारण घाणेरडे आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मी मागणी केली आहे. लोकशाहीत बोलण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यांनीही वेगळ्या नावाची मागणी करावी, जो निर्णय घ्यायचा तो संबंधित यंत्रणा घेईल. मात्र, यावरून एका महिलेला बदनाम करणे, तिचा अपमान करणे योग्य नाही. त्यामुळे ज्यांनी फ्लेक्स लावले आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी केली. ज्यांनी माझ्यासोबत काम केले आहे, त्यांची नावे त्या फ्लेक्सवर होती, याचे वाईट वाटते असे म्हणत त्या भावूक झाल्या.
रेल्वे स्थानकाला नाव देण्यावरून राजकारण घाणेरडे; खासदार कुलकर्णी संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 21:22 IST
लोकशाहीत बोलण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यांनीही वेगळ्या नावाची मागणी करावी, जो निर्णय घ्यायचा तो संबंधित यंत्रणा घेईल. मात्र, यावरून एका महिलेला बदनाम करणे, तिचा अपमान करणे योग्य नाही. त्यामुळे ज्यांनी फ्लेक्स लावले आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे,
रेल्वे स्थानकाला नाव देण्यावरून राजकारण घाणेरडे; खासदार कुलकर्णी संतापल्या
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}