शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

Video: चक्क दुचाकीसमोर चालत आला; सासवडच्या दिवे घाटात बिबट्या दिसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 13:59 IST

बिबट्याला जखम झाल्याने तो घाटात चालत आल्याचे वनविभाग अधिकाऱ्यांनी सांगितले

फुरसुंगी : पुणे सासवड रोडवरील दिवे घाटात बिबट्या दिसला. वन विभागाच्या वतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले असून सुमारे तीन किलोमीटरच्या परिसरात ड्रोनच्या साहाय्याने शोध कार्य सुरु आहे. 

सकाळी दिवेघाटातील रस्त्यावर बिबट्या लोळत असल्याचा व्हिडिओ तेथून जाणाऱ्या नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर सगळीकडे ही   माहिती पसरली. तर काही दुचाकीस्वार यांच्या समोर बिबट्या आला. तो समोर दिसल्याचे पाहून गाडी थांबून ते मागे पळाले. हाही एक व्हिडिओ व्हायरल झाला. या बिबट्याला काही मार लागला आहे. त्याचे रक्त रस्त्यावर पडलेले वनाधिकाऱ्यांना दिसले. तो त्या जखमेतून सावरून रस्त्यावरून खाली डोंगरात उतरला असल्याची शक्यता आहे. तेथून सुमारे तीन किलोमीटरच्या परिसरात रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ड्रोनच्या साहाय्याने या ठिकाणी शोधकार्य वनविभागाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. जर तो सापडला तर त्याच्यावर उपचार करून जंगलात सोडण्यात येणार आहे. जर त्याची तब्येत व्यवस्थित झाली असेल तो तर तिथून निघून जाण्याची शक्यता आहे. असेही वन अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याforest departmentवनविभागforestजंगलSocialसामाजिक