लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिंदू - मुस्लिम, राम मंदिर - बाबरी मस्जिदवरील विषय नकाे ; फिराेदिया करंडकाची नियमावली - Marathi News | dont take hindu- muslim, ram mandir- babri musjid subjects in firodia karandak ; new rule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदू - मुस्लिम, राम मंदिर - बाबरी मस्जिदवरील विषय नकाे ; फिराेदिया करंडकाची नियमावली

यंदा फिराेदिया करंडक स्पर्धेसाठी नवी नियमावली तयार करण्यात आली असून त्यात संवेदनशील विषयांवर सादरीकरण करु नये असे सांगण्यात आले आहे. ...

भाजप- शिवसेना नैसर्गिक मित्र आहेत, युतीबाबत अजूनही आशावादी    - Marathi News | BJP- Shiv Sena is a natural ally, still optimistic about the alliance :Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप- शिवसेना नैसर्गिक मित्र आहेत, युतीबाबत अजूनही आशावादी   

महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला जनादेश खरं तर भाजप आणि शिवसेनेला होता. भाजप- शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. एका अर्थाने रक्त हिंदुत्व कॉमन आहे. त्यामुळे युतीबाबत आशावाद नक्की आहे, असे वक्तव्यभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.  ...

भोर तालुक्यातील निर्भया पथकाला अपुऱ्या मनुष्यबळाचे ग्रहण - Marathi News | No sufficient Manpower to Nirbhaya squad in bhor taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर तालुक्यातील निर्भया पथकाला अपुऱ्या मनुष्यबळाचे ग्रहण

एकाच महिला पोलिसांवर टवाळखोरांना रोखण्याचा भार ...

माळशेज घाट रेल्वेमार्गाला मुहूर्त कधी? - Marathi News | When is the Malshez Ghat Railway route start ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळशेज घाट रेल्वेमार्गाला मुहूर्त कधी?

मार्गावर २६ रेल्वे स्थानक प्रस्तावित ...

चार्जिंग नसल्याने ‘पीएमपी’च्या ई-बसचा एसी बंद - Marathi News | AC off of PMP e-bus closed due to no charging | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चार्जिंग नसल्याने ‘पीएमपी’च्या ई-बसचा एसी बंद

प्रवाशांना फुटतोय घाम  ...

चाळिशीमध्ये ‘ती’ची भारतभर सायकलस्वारी - Marathi News | she tourism of India by Cycle riding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाळिशीमध्ये ‘ती’ची भारतभर सायकलस्वारी

इंधन नव्हे, कॅलरीज बर्न करण्याचा दिला संदेश... ...

रात्रीच्यावेळी लिफ्ट मागणे बेतले महिलेच्या जीवावर - Marathi News | asking for lift at midnight cost her life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रात्रीच्यावेळी लिफ्ट मागणे बेतले महिलेच्या जीवावर

रात्रीच्या वेळी तरुणाने महिलेला लिफ्ट दिली. त्यानंतर त्या महिलेने तरुणाकडे 10 हजार रुपयांची मागणी केल्याने तरुणाने महिलेला तिसऱ्या मजल्यावरुन फेकून दिल्याने तिचा मृत्यू झाला. ...

वाढदिवसाच्या दिवशीच युवकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Youth commits suicide on birthday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढदिवसाच्या दिवशीच युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्त्येचे कारण अस्पष्ट.. ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता बंदूकधारी सुरक्षारक्षकांची गस्त - Marathi News | security with gun guards in savitribai phule pune university | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता बंदूकधारी सुरक्षारक्षकांची गस्त

जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी स्वतंत्र गेट बांधणार ...