राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी किमान तीन मंत्रीपदं पुणे जिल्ह्याला मिळावीत अशी मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशीही बोललो असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ...
अजित पवार हे शनिवारी पुणे दौऱ्यावर असून त्यांनी शहरासह पिंपरी - चिंचवड भागातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. ...