लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
कमलबाई चोरडिया यांचे वृद्धापकाळाने निधन - Marathi News | Kamalbai Chordia passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमलबाई चोरडिया यांचे वृद्धापकाळाने निधन

प्रवीण उद्योग समुहाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ह्यमसालाह्णहा मराठी चित्रपटही कमलबाई यांच्या जीवन प्रवासावर आधारलेला होता. ...

अहमदनगर जिल्हा विभाजनावर रोहित पवार म्हणतात की...  - Marathi News | On the Ahmednagar district division, Rohit Pawar says ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अहमदनगर जिल्हा विभाजनावर रोहित पवार म्हणतात की... 

कर्जत जामखेड मतदारसंघाच्या विकासासाठी स्थानिक आमदार रोहित पवार नवा प्रयोग राबवणार आहेत.पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...

पुणे शहरातील ' त्या ' पुरग्रस्तांचे पुनर्वसन पालिकेला अशक्य - Marathi News | No rehabilitation of flood victim family in the pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील ' त्या ' पुरग्रस्तांचे पुनर्वसन पालिकेला अशक्य

शहरात अतिवृष्टीमुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता. या पुरात हजारो कुटुंब बाधित झाली. ...

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही ; राजू शेट्टींचा आराेप - Marathi News | The Chief Minister did not follow the word given : Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही ; राजू शेट्टींचा आराेप

कर्जमाफीचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठला नाही असा आराेप राजू शेट्टी यांनी केला. ...

भाजपाच्या आक्रस्ताळेपणाला आम आदमी पक्षाचे उत्तर : राजू शेट्टी - Marathi News | Aam Aadmi Party's victory is answer to BJP aggression: Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपाच्या आक्रस्ताळेपणाला आम आदमी पक्षाचे उत्तर : राजू शेट्टी

भाजपाच्या राजकारणाला आपने दिलेले हे उत्तर आहे अशा शब्दात राजू शेट्टी यांनी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले. ...

पंक्चर दुकानातील कामगाराच्या मुलाचा प्रवेश नाकारला - Marathi News | The son of a puncher's shop worker was no admission in school | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंक्चर दुकानातील कामगाराच्या मुलाचा प्रवेश नाकारला

एकरकमी फीची सक्ती करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिकेची मुजोरी  ...

पिंपरीत शंभर टक्के शास्ती कर माफ व्हावा यासाठी उध्दव ठाकरेंकडे पाठपुरावा करु : बाळासाहेब थोरात - Marathi News | Follow from Uddhav Thackeray to get 100 percent penalty tax in Pimpri : Balasaheb Thorat | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत शंभर टक्के शास्ती कर माफ व्हावा यासाठी उध्दव ठाकरेंकडे पाठपुरावा करु : बाळासाहेब थोरात

शहरातील नागरिकांवर लादण्यात आलेला शास्तीकर सरसकट रद्द करावा अशा मागणीचे पत्र ...

'जे डब्ल्यु मेरियट' हॉटेलच्या बाऊन्सर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | Molestation of girl by J W Marriott's hotel bouncer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जे डब्ल्यु मेरियट' हॉटेलच्या बाऊन्सर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

पंचतारांकित हॉटेलमधील मायामी डान्सिंग क्लबमध्ये दोघा बाऊन्सरने तरुणीशी लज्जास्पद वर्तन ...

Delhi Election Results: रोहित पवारांनी सांगितला भाजपाला हरवण्याचा फॉर्म्युला - Marathi News | Delhi Election Results: Formula to defeat BJP told by Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Delhi Election Results: रोहित पवारांनी सांगितला भाजपाला हरवण्याचा फॉर्म्युला

दिल्ली विधानसभा निकालावर बाेलताना हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रीया राेहीत पवार यांनी दिली. ...