लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलिस नव्हे देवदूत ; ८० वर्षांच्या वृद्धेसाठी पुण्याहून रोह्याला पोचवले औषध - Marathi News | Not the police but the angels; A medicine delivered from Pune to Rohi for a 80-year-old woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस नव्हे देवदूत ; ८० वर्षांच्या वृद्धेसाठी पुण्याहून रोह्याला पोचवले औषध

लॉक डाऊनच्या काळात कोकणातील रोहा येथे ८० वर्षाच्या वृद्ध महिलेसाठी अतिशय महत्वाचे असलेले औषध मिळत नव्हते. तेव्हा डेक्कन पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे थेट रोह्यामध्ये हे औषध पाठविणे शक्य झाले आहे. ...

शिरूरमधून फरार झालेले 'ते' १० जण मरकजला गेलेल्यांपैकी नाहीत ; विभागीय आयुक्तांचे स्पष्टीकरण  - Marathi News | Those who 'fled to Shirur' are not the same as those who went to Merkaj; Explanation of the Divisional Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमधून फरार झालेले 'ते' १० जण मरकजला गेलेल्यांपैकी नाहीत ; विभागीय आयुक्तांचे स्पष्टीकरण 

दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीतील निजामुद्दीन भागातील 'आलमी मरकज' या तबलिगी जमातीच्या मुख्यालयात झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या सुमारे ३७९ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींची यादी संबंधित राज्यांना पाठवण् ...

पुण्यातील सी-मेट ला पॉलीमर स्वॅब निर्मितीत यश ; कोरोना तपासणीला उपयुक्त - Marathi News | C-MET of pune Success in Polymer Slub Production; useful in corona test | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यातील सी-मेट ला पॉलीमर स्वॅब निर्मितीत यश ; कोरोना तपासणीला उपयुक्त

कोरोना संशयित व्यक्तीच्या घशातील द्रव पदार्थाचा नमूना घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॉलीमर स्लॅबची निर्मिती ही सध्याची सर्वात मोठी गरज आहे. ...

चंदन शेवानी खून प्रकरणातील सात जणांवर मोक्कानुसार कारवाई  - Marathi News | seven accused arrested in businessman murder case ; macoca will apply to them rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंदन शेवानी खून प्रकरणातील सात जणांवर मोक्कानुसार कारवाई 

पुण्यातील लक्ष्मी राेडवरी शिवकला चप्पल दुकानाचे मालक चंदन कृपालदास यांचे खंडणीसाठी अपहरण करुन त्यांच्या खून करण्यात आला हाेता. ...

coronavirus : मजुरांना कर्नाटकात घेऊन जाणारा ट्रक बिबवेवाडी पोलिसांनी केला जप्त  - Marathi News | coronavirus: Bibwewadi police seize truck carrying laborers to Karnataka rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : मजुरांना कर्नाटकात घेऊन जाणारा ट्रक बिबवेवाडी पोलिसांनी केला जप्त 

मजूरांना घेऊन कर्नाटकला जाणाऱ्या ट्रकवर बिबवेवाडी पाेलिसांनी कारवाई केली असून ट्रक जप्त करण्यात आला आहे. ...

निष्काळजीपणा भोवला ना...हरवलेल्या सिमकार्डची तक्रार न दिल्याने तरूण नायडूत - Marathi News | Younth in Naidu hospuital for test because not reporting the missing simcard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निष्काळजीपणा भोवला ना...हरवलेल्या सिमकार्डची तक्रार न दिल्याने तरूण नायडूत

निजामुद्दीन मरकजशी संबंधाच्या संशयावरून कोरोना चाचणी ...

करावं तेवढं कौतुक कमीच!आजीबाईंच्या बटव्यामधून कोरोनाविरुद्धच्या संघर्षासाठी १ लाख १ हजार रुपये - Marathi News | 85year-old grandmother donate of 1 lakh rupees in the battle against Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करावं तेवढं कौतुक कमीच!आजीबाईंच्या बटव्यामधून कोरोनाविरुद्धच्या संघर्षासाठी १ लाख १ हजार रुपये

रामनवमी उत्सवाला फाटा देत वर्षभराच्या पेन्शनमधून जमा होणारे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ...

महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभागाची व्हॉट्स अ‍ॅपवर कोविड-१९ हेल्पलाइन सुरू - Marathi News | Covid-19 Helpline launches on Votes app of Maharashtra Public Health Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभागाची व्हॉट्स अ‍ॅपवर कोविड-१९ हेल्पलाइन सुरू

कोविड हेल्पलाइन महाराष्ट्र ही एक स्वयंचलित 'चॅटबोट'सेवा ...

Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या घराचा परिसर ‘सील’ - Marathi News | Corona virus : 'Seal' of the newly discovered Corona iffected house in Pimpri-Chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या घराचा परिसर ‘सील’

दिल्ली येथील निजामुद्दीन येथे एका धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या शहरातील २ दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर.. ...