लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Dream 11 वर करोडपती झालेले पीएसआय सोमनाथ झेंडे निलंबित; गणवेशातील मुलाखत भोवली - Marathi News | Millionaire PSI Somnath flags suspended; Interview in uniform | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dream 11 वर करोडपती झालेले पीएसआय सोमनाथ झेंडे निलंबित; गणवेशातील मुलाखत भोवली

ऑनलाइन गेममध्ये दीड कोटी रुपये  जिंकल्यानंतर गणवेशात मुलाखत देणे त्यांना भोवले आहे. .... ...

"पुण्यातील ते दोन अधिकारी चांगले होते, पण राजकीय दबावामुळे मी बदल्या केल्या" - Marathi News | "Those two officials in Pune were good, but due to political pressure I transferred them.", Prithviraj chavan in pune about mira borvankar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पुण्यातील ते दोन अधिकारी चांगले होते, पण राजकीय दबावामुळे मी बदल्या केल्या"

आपल्या आयुक्तपदाच्या कार्यकाळाबाबत मोठा गौप्यस्फोट करताना मीरा बोरवणकरांनी सांगितले की, माझ्या आयुक्तपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा होता. ...

Pimpri Chinchwad Crime: सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या, थेरगावमधील घटना - Marathi News | Tired of father-in-law's torture, suicide, incident in Thergaon Pimpri Chinchwad Crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या, थेरगावमधील घटना

कंटाळून जावयाने गळफास घेत आत्महत्या केली... ...

कामावरून काढण्याची धमकी, कर्मचाऱ्याची आत्महत्या; कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल - Marathi News | Threats of dismissal, suicide of an employee; A case has been registered against the manager of the company | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामावरून काढण्याची धमकी, कर्मचाऱ्याची आत्महत्या; कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

याप्रकरणी कंपनीच्या व्यस्थापकावर गुन्हा दाखल केला... ...

व्हिडीओ लाइक करण्यास सांगत उकळले पैसे; एकवीस हजार देऊन अडीच लाख घेतले - Marathi News | Extorted money asking to like videos; Paid twenty one thousand and took two and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हिडीओ लाइक करण्यास सांगत उकळले पैसे; एकवीस हजार देऊन अडीच लाख घेतले

धमकी देऊन अडीच लाख रुपये उकळण्यात आले.... ...

Pune: ‘त्या’ धातूच्या पाइपची सर्वत्र चर्चा; सुखोईचा महत्त्वाचा भाग, वायुसेनेचे पथक गावात - Marathi News | Talk of 'that' metal pipe everywhere; A significant part of the Sukhoi, the Air Force squadron in the village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या’ धातूच्या पाइपची सर्वत्र चर्चा; सुखोईचा महत्त्वाचा भाग, वायुसेनेचे पथक गावात

मेटल पार्टचा पोलिस प्रशासन व वायुसेना अधिकारी पथकांद्वारे तातडीचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली... ...

Pune Crime: शस्त्राच्या धाकावर सासवड रस्त्यात लूट, तिघांवर ‘मोक्का’ - Marathi News | Robbery in Saswad road at gunpoint, mcoca on three | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शस्त्राच्या धाकावर सासवड रस्त्यात लूट, तिघांवर ‘मोक्का’

आतापर्यंत शहरातील ६९ गुंड टोळ्यांविरुद्ध ही मोक्का कारवाई करण्यात आली आहे... ...

पोलिसांची जमीन; माझा संबंध नाही; अजित पवारांनी घेतले जयंत पाटलांचे नाव - Marathi News | Police land; I am not concerned; Ajit Pawar finally disclosed name of r R patil and Jayant Patil on Meera Borwankar allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांची जमीन; माझा संबंध नाही; अजित पवारांनी घेतले जयंत पाटलांचे नाव

येरवडा येथील पोलिस खात्याचा भूखंड ‘बांधा,  वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर विकसित करण्यात येणार होता. ...

सीट बदलून जवळ बसवलं, महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा अकासाच्या ‘पायलट’कडून छळ! - Marathi News | The seat was changed and seated closer, the college student was harassed by Akasa airline's 'pilot'! bengluru pune flight | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीट बदलून जवळ बसवलं, महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा अकासाच्या ‘पायलट’कडून छळ!

बेंगळुरू-पुणे विमानातील धक्कादायक प्रकार. तीन महिन्यांची इंटर्नशीप संपवून तरुणी घरी परतत होती. ...