लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवजयंती सोहळ्याला गालबोट; शिवनेरीवरील सोहळ्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांचे फ्लेक्स बोर्ड फाडले - Marathi News | Shiv Jayanti celebrations; Even before the ceremony on Shivneri, the Chief Minister's flex board was torn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवजयंती सोहळ्याला गालबोट; शिवनेरीवरील सोहळ्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांचे फ्लेक्स बोर्ड फाडले

मुख्यमंत्री शिंदे येण्यापूर्वीच फाडलेले सर्व फ्लेक्स काढण्यास भाग पडले ...

एसीपीसाठी मागितले पाच लाख, १ लाख घेताना नातलगास अटक, फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी घेतली लाच - Marathi News | 5 lakhs demanded for ACP, relative arrested while taking 1 lakh, bribe taken to avoid filing fraud case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसीपीसाठी मागितले पाच लाख, १ लाख घेताना नातलगास अटक, फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी घेतली लाच

ओंकार भरत जाधव (वय ३२, रा. वस्तुविवा सोसायटी, वाकड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ...

'फिरोदिया'च्या अंतिम फेरीत नऊ संघ जाहीर, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, स. प. महाविद्यालयासह सात संघ अंतिम फेरीत  - Marathi News | Nine teams announced in the final round of 'Firodia', Seven teams including COEP University of Technology, s p colleges in the finals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'फिरोदिया'च्या अंतिम फेरीत नऊ संघ जाहीर, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, स. प. महाविद्यालयासह सात संघ अंतिम फेरीत 

स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी नऊ संघ निवडले गेले आहेत.   ...

८० वर्षांपुढील २६ लाखाहूनही अधिक मतदार यंदा घरून करणार मतदान - Marathi News | More than 26 lakh voters after 80 years of age will vote from home this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :८० वर्षांपुढील २६ लाखाहूनही अधिक मतदार यंदा घरून करणार मतदान

दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी ‘पीडब्ल्यूडी ॲप’ तयार केले आहे ...

Lokmat Mahamarathon: ‘हर हर महादेव’चा गजर करत धावले पुणेकर ! लोकमत महामॅरेथॉनचे सातवे पर्व - Marathi News | Punekar ran shouting Har Har Mahadev Seventh edition of Lokmat Mahamarathon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lokmat Mahamarathon: ‘हर हर महादेव’चा गजर करत धावले पुणेकर ! लोकमत महामॅरेथॉनचे सातवे पर्व

वयाचे बंधन न बाळगता लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंतच्या सर्व वयोगटातील पुणेकरांनी लोकमत मॅरेथॉनमध्ये उत्साहाने सहभाग ...

बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा रंगू शकतो सामना; सुळेंचा अनुभव ठरू शकतो भारी - Marathi News | Sunetra Pawar vs Supriya Sule in Baramati loksabha election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा रंगू शकतो सामना; सुळेंचा अनुभव ठरू शकतो भारी

बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद-भावजयचा मुकाबला पाहायला मिळणार ...

लोकसभेच्या सर्व ४८ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवा; रमेश चेन्नीथला - Marathi News | Aim to win all 48 Lok Sabha seats says Ramesh Chennith | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभेच्या सर्व ४८ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवा; रमेश चेन्नीथला

काँग्रेसच्या शिबिराची सांगता ...

सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार! बारामतीमध्ये रंगू शकतो सामना, नणंद-भावजय नव्हे; अस्मितेची लढाई - Marathi News | loksabha election Supriya Sule vs Sunetra Pawar The match could take place in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार! बारामतीमध्ये रंगू शकतो सामना, नणंद-भावजय नव्हे; अस्मितेची लढाई

सुळेंचा अनुभव ठरू शकतो भारी ...

मोतीबिंदू झालाय? ४ मार्चपर्यंत मोफत ऑपरेशन; पंधरवड्यात १ लाख शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष्य - Marathi News | Got a cataract? Free operation till March 4; Aim to perform 1 lakh surgeries in a fortnight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोतीबिंदू झालाय? ४ मार्चपर्यंत मोफत ऑपरेशन; पंधरवड्यात १ लाख शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष्य

शासकीय रुग्णालय, मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालय येथे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे... ...