लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिंदे-फडणवीस-पवार २ मार्चला बारामतीत एकत्र येणार; लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची चिन्हे - Marathi News | Shinde-Fadnavis-Pawar to come together in Baramati on March 2; Signs of blowing the trumpet of Lok Sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे-फडणवीस-पवार २ मार्चला बारामतीत एकत्र येणार; लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची चिन्हे

येत्या दोन मार्च रोजी बारामतीत विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत.... ...

विद्यार्थ्यांच्या मागण्या प्रशासनाने ८ दिवसांत साेडवाव्यात, अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन- अमित ठाकरे - Marathi News | Students' demands should be met by the administration in 8 days, otherwise MNS style agitation- Amit Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांच्या मागण्या प्रशासनाने ८ दिवसांत साेडवाव्यात, अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन- अमित ठाकरे

मनविसेतर्फे सेनापती बापट रस्त्यावरील चतु:शृंगी मंदिर पायथा ते विद्यापीठ प्रवेशद्वार असा माेर्चा काढण्यात आला होता... ...

Railway: आता ‘डेमू’ अन् ‘मेमू’चा प्रवास पॅसेंजरच्या दरात, रेल्वे बोर्डाचा निर्णय - Marathi News | Now 'Demu' and 'Memu' travel at passenger rate, Railway Board's decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता ‘डेमू’ अन् ‘मेमू’चा प्रवास पॅसेंजरच्या दरात, रेल्वे बोर्डाचा निर्णय

सध्या रेल्वे बोर्डाने डेमू व मेमू या गाड्यांना पूर्वीप्रमाणे पॅसेंजरचे तिकीट दर लागू केले आहे.... ...

बंड गार्डन, कोरेगाव पार्क येथील वाहतुकीत बदल, माहीत करून घ्या पर्यायी मार्ग - Marathi News | Traffic changes at Bund Garden, Koregaon Park, Know alternative routes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंड गार्डन, कोरेगाव पार्क येथील वाहतुकीत बदल, माहीत करून घ्या पर्यायी मार्ग

कोरेगाव पार्क, बंडगार्डन विभागातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे... ...

Pune: शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातच भरले कोर्ट; १८३७ किलो मेफेड्रोन पाहण्यासाठी न्यायाधीशच आले - Marathi News | Court held at Shivajinagar police headquarters; The judge came to see 1837 kg of mephedrone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातच भरले कोर्ट; १८३७ किलो मेफेड्रोन पाहण्यासाठी न्यायाधीशच आले

दिल्लीहून ताब्यात घेतलेल्या चार आरोपींना आणण्यात आले आणि पोलिस मुख्यालयातच कोर्ट भरले.... ...

नवले पुलाजवळ विचित्र अपघात, आठ ते नऊ वाहनांची धडक; वाहतूक विभागाच्या सुचनांकडे दुर्लक्ष - Marathi News | Strange accident near Navale Bridge, eight to nine vehicles collide; Ignoring the instructions of the traffic department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुलाजवळ विचित्र अपघात, आठ ते नऊ वाहनांची धडक; वाहतूक विभागाच्या सुचनांकडे दुर्लक्ष

या विचित्र अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली... ...

Pune Police: तपासात १६ फोटो मिळाले अन् करोडो रुपयांचे ड्रग्ज हाती लागले - Marathi News | Pune Police: In the investigation, 16 photos were found and drugs worth crores of rupees were seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तपासात १६ फोटो मिळाले अन् करोडो रुपयांचे ड्रग्ज हाती लागले

हैदरच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर एवढ्या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड झाला... ...

अजित पवारांसोबत बैठक, तात्काळ निर्णयही झाला; रोहित पवारांनी मानले आभार  - Marathi News | Meeting of Rohit Pawar and Supriya Sule with Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांसोबत बैठक, तात्काळ निर्णयही झाला; रोहित पवारांनी मानले आभार 

बैठकीत घेतलेल्या निर्णयाबद्दल रोहित पवार यांनी अजित पवारांचे आभार मानले आहेत. ...

Pune: शरद पवार काय बोलतात याचे औत्सुक्य; ‘इंडिया फ्रंट’चा राज्यातील पहिलाच मेळावा - Marathi News | Curious about what Sharad Pawar says; First meeting of 'India Front' in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार काय बोलतात याचे औत्सुक्य; ‘इंडिया फ्रंट’चा राज्यातील पहिलाच मेळावा

यानिमित्ताने बरेच पुणेकर पुण्यातीलच शरद पवार यांच्या एका राजकीय सभेतील ‘कारभारी बदला’ या वक्तव्याचे स्मरण करत आहेत.... ...