लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
वीज कंपन्यांमधील कामगारांना पीएफ मिळत नाही; कोट्यवधींचा अपहार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा - Marathi News | Workers in electricity companies are not getting PF; File cases against those who embezzled crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीज कंपन्यांमधील कामगारांना पीएफ मिळत नाही; कोट्यवधींचा अपहार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

सरकारकडून मिळणाऱ्या या रकमेचा संबधित कर्मचाऱ्याच्या खात्यावर भरणाच केला जात नसल्याचे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे म्हणणे ...

सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील, जितेंद्र डुडी यांची पुण्याला बदली  - Marathi News | Satara Collector Santosh Patil, Jitendra Dudi transferred to Pune | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील, जितेंद्र डुडी यांची पुण्याला बदली 

सातारा : राज्य शासनाने राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरूच ठेवले असून गुरुवारी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची पुणे ... ...

KYC अपडेटसाठी डीआरडीओच्या कर्मचाऱ्याला पाठवली एक फाईल; डाउनलोड करतात गमावले १३ लाख रुपये - Marathi News | DRDO employee loses Rs 13 lakh in remote access cyber scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :KYC अपडेटसाठी डीआरडीओच्या कर्मचाऱ्याला पाठवली एक फाईल; डाउनलोड करतात गमावले १३ लाख रुपये

रिमोट ऍक्सेसद्वारे पुण्यातील एका महिला कर्मचाऱ्याला सायबर गुन्हेगाराने तब्बल १३ लाख रुपयांना लुटले आहे. ...

राजाच्या हातात तिजोरीच्या चाव्या पण पैसा वापराविना पडून - Marathi News | pimpri chinchwad corporation The king has the keys to the treasury but the money lies unused | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राजाच्या हातात तिजोरीच्या चाव्या पण पैसा वापराविना पडून

- तब्बल ९०० कोटींची भांडवली रक्कम शिल्लक : तीन महिन्यांत उद्दिष्ट साध्य होणार का? ...

ओम नमः शिवाय..! लाखो भाविक भोलेनाथाच्या चरणी, नवर्षानिमित्ताने घेतले दर्शन - Marathi News | Om Namah Shivaya..! Lakhs of devotees visited the feet of Bholenath on the occasion of Navratri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओम नमः शिवाय..! लाखो भाविक भोलेनाथाच्या चरणी, नवर्षानिमित्ताने घेतले दर्शन

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे दर्शनरांग बसस्थानकापर्यंत जाऊन पोहचली होती ...

एकाच्या गळ्याला १५ टाके, एकाच्या डोळ्याला दुखापत, पुण्यातील मांजा अपघातांची गोऱ्हे यांच्याकडून अखेर दखल - Marathi News | One person gets 15 stitches on his neck, one has an eye injury, the Deputy Speaker finally takes note of the Manja accidents in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाच्या गळ्याला १५ टाके, एकाच्या डोळ्याला दुखापत, पुण्यातील मांजा अपघातांची गोऱ्हे यांच्याकडून अखेर दखल

पुण्यात मागील आठवड्यात ३ गंभीर घटना घडल्या असून प्रशासनाच्या निष्क्रियपणामुळेच हे अपघात होत असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले आहे ...

एसटी प्रवाशांना सवलती हजार; गाड्यांचा मात्र खडखडाट, बसेस हजार वरून थेट पाचशेवर - Marathi News | ST passengers get a thousand discounts but trains are noisy ST fare goes from a thousand to five hundred | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी प्रवाशांना सवलती हजार; गाड्यांचा मात्र खडखडाट, बसेस हजार वरून थेट पाचशेवर

अनेक मार्गावर बस उशिरा धावत असून, काही मार्गावर बस उपलब्ध नसल्याने फेऱ्या रद्द करण्यात येत आहे ...

जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम; आर्थिक परिस्थितीवर मात करत रिक्षा चालकाची मुलगी झाली सीए - Marathi News | Stubbornness perseverance and hard work A rickshaw driver daughter became a CA after overcoming financial difficulties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम; आर्थिक परिस्थितीवर मात करत रिक्षा चालकाची मुलगी झाली सीए

गरुडभरारी घेणाऱ्या सोनाली मळेकर हिने उराशी बाळगलेल्या स्वप्नांची पूर्तता करून जिद्दीच्या जोरावर यश मिळविता येते, हे दाखवून दिले ...

विना परवाना 31st ची पार्टी, युनिकॉर्न हाऊस हॉटेलच्या मालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Unlicensed 31st party, case registered against Unicorn House Hotel owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विना परवाना 31st ची पार्टी, युनिकॉर्न हाऊस हॉटेलच्या मालकावर गुन्हा दाखल

कल्याणी नगर परिसरात असणाऱ्या युनिकॉन हाऊस हॉटेलमध्ये शासनाची परवानगी न घेता साऊंड सिस्टिम वाजवण्यात आली होती. ...