मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
बिबवेवाडी पोलिसांनी धडक कारवाई करत प्लास्टिक नायलॉन आणि सिंथेटिक मांजाचा साठा ठेवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करत अटक ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातील सोमेश्वर कारखान्याने चालू गाळप हंगामात सभासदांना २८०० रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर केल्याने सभासदांच्यात नाराजी आहे. ...
या प्रकरणी हडपसर पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे. ...
सरहद आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयाेजित साहित्यिकांशी संवाद कार्यक्रमाचे. त्यावेळी पवार बोलत होते. ...
'मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली...' ...
आवश्यक भूसंपादन नसल्यामुळे १३ स्थानांतरण केंद्र कागदावरच राहिली आहेत. ...
खरं म्हणजे सार्वजनिक स्थळी असो किंवा घरोघरी जाऊन जबरदस्तीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांच्या विरोधात कारवाई व्हावी ...
अखेर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून संतप्त नागरिकांची समजूत काढली. ...
निर्मिती भारतभूमीची हे प्रदर्शन रविवार १२ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत सर्वांना पाहता येईल. ...
विविध विकासकामांच्या पाहणीप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. ...