शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

मार्केटयार्डमध्ये कोरोनामुळे निर्माण झालेली कोंडी ३१ मार्चपर्यंत कायम; आडत्यांमध्ये धास्तीचे वातावरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 17:30 IST

आडत्यांशिवाय बाजार सुरु राहणार बाजार समिती प्रशासनाची भूूमिका 

ठळक मुद्देश्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड असोसिएशनच्या तातडीच्या बैठकीत निर्णय

पुणे: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मार्केट यार्डातील आडत्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. यामुळेच शुक्रवार (दि.27)  रोजी झालेल्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड असोसिएशनच्या तातडीच्या बैठकीत ३१ मार्चपर्यंतचा बंद कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील आडत्यांनी भाजीपाला, फळे आणि कांदा व बटाटा विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.याशिवाय दि.पूना मर्चट चेंबरने देखील 31 मार्च पर्यंत भूसार व गूळ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार चेंबरने शुक्रवार (दि.27) पासून बाजार सुरू केला आहे. . या पार्श्वभूमीवर आज आडते असोसिएशन आणि कामगार संघटनांची बैठक झाली. यामध्ये बाजारा मध्ये होणाऱ्यां गर्दीमुळे व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच मार्केट यार्डातील बाजार सुरळीत होण्यासाठी काही उपाययोजना करण्याची मागणी आडत्यांनी केली. यामध्ये लॉकडाऊन मुळे खरेदीदारांची वाहने बाहेर पोलिसांकडून अडवली जाणार नाहीत. तसेच, खरेदीदारांना त्यांना स्टॉल, हातगाडीवर किरकोळ विक्री करण्यास परवानगी दिली पाहिजे .तरच ते मार्केट यार्ड तून फळे आणि भाजीपाला खरेदीदार खरेदी करतील. अन्यथा मार्केट याडार्तील मालाची विक्री होणार नाही. त्यामुळे त्यांना ओळखपत्र देण्याची मागणी बाजार समितीकडे करण्यात आली आहे. तसेच कामगार देखील आपल्या गावाला गेल्याने कामगारांचाही प्रश्न आहे.परंतु कामगार संघटनांनी रविवार पासून कामगार कामावर हजर होणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डbusinessव्यवसायvegetableभाज्याfruitsफळेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस