शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाने खडकवासला धरण भरले शंभर टक्के; मुठा नदीत ९५०० क्युसेकने विसर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 14:04 IST

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस

ठळक मुद्दे पुणेकरांवरचे पाणीकपातीची चिंता मिटली

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्हयाच्या धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे खडकवासला धरणासह जिल्हयातील इतर धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मंगळवारी सुद्धा खडकवासला भागात पावसाने आपला जोर कायम ठेवल्याने धरण १०० टक्के भरले होते. पुणेकरांवरचे पाणीकपातीची टांगती तलवार दूर झाली आहे. तसेच मुठा नदीत गुरुवारी दुपारी १२ वाजता ९ हजार ५०० क्युसेकने पाणी विसर्ग करण्यात आला आहे. 

यावर्षी जून- जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने धरणे भरणार का असा मोठा गंभीर प्रश्न उपस्थित झाला होता.  पाऊसच थांबल्याने बहुतेक सर्वच धरणांच्या पाणीसाठ्याने तळ गाठला होता. परंतु, गेल्या दहा बारा दिवसांपासून पुणे जिल्हयाच्या धरणपाणलोट क्षेत्रात चांगल्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या खडकवासला प्रकल्पातील अन्य तीन धरणे सरासरी पपन्नास टक्क्यांच्या पुढे भरली आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणार्‍या चारही धरणात संततधार पावसामुळे १८.८० टीएमसी आणि ६४.५२ इतके टक्के धरणे भरली आहेत.गतवर्षी ही चारही धरणे  शंभर टक्के भरली होती. खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने या धरणामध्ये १.९७ अब्ज घनफूट ( टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. अन्य धरणांपैकी टेमघर धरणात १.७० टीएमसी, वरसगाव धरणामध्ये ७.५१ टीएमसी, पानशेत धरणामध्ये ७.६२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

टॅग्स :Puneपुणेkhadakwasala-acखडकवासलाWaterपाणीRainपाऊसmula muthaमुळा मुठाriverनदी