शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: पत्नीचा खून करून मृतदेह दगडाच्या ढिगाऱ्याखाली पुरला; ४ चिमुकले झाले अनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 20:50 IST

गावात फिरून कोळसा गोळा करणाऱ्या मजुराने आपल्या पत्नीचा खून करून तो शेजारच्या जागेत दगडांमध्ये पुरला असल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली.

केडगाव : दौंड तालुक्यातील वाखारी येथे गावात फिरून कोळसा गोळा करणाऱ्या मजुराने आपल्या पत्नीचा खून करून तो शेजारच्या जागेत दगडांमध्ये पुरला असल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यवत पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असल्याची पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

रमेश सुंदर वाघमारे (वय ३०, रा. कोरली, ता. मुरूड, जि. रायगड, सध्या रा. वाखारी, ता. दौंड) असे आरोपीचे नाव आहे, तर माया रमेश वाघमारे असे खून करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश सुंदर वाघमारे कुटुंबासह वाखारी येथे राहतो. पत्नी माया हिच्याबरोबर पैशाच्या देवाण-घेवाणीवरून रमेशचा वाद झाला. या वादातून रमेशने मायाला मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. कुणाला कळू नये म्हणून रमेशने तिचा मृतदेह शेजारच्या जागेत असलेल्या विहिरीच्या दगडाच्या ढिगाऱ्यात पुरला.

येथील कोळसा व्यापारी नितीन सुरेश ठोंबरे हे रमेश वाघमारे याच्याकडे आले असताना तुझी बायको कुठे आहे? असे विचारले. त्यावेळी दारूच्या नशेत असलेल्या रमेश वाघमारे याने तिला त्याने मारून टाकल्याचे सांगितले. त्यानंतर नितीन ठोंबरे यांनी यवत पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन, आरोपी रमेश वाघमारे याला ताब्यात घेतले आहे.

चार चिमुकले अनाथ

''आई माया यांच्या मृत्यूमुळे तसेच वडील रमेश यांना अटक केल्यामुळे त्यांना असणारी चार अपत्य अनाथ झाली आहेत. यवत पोलिसांनी त्यांच्या जेवणाची सोय केली आहे. भविष्यात सामाजिक संस्थांनी पुढे येऊन त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले.''

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नPoliceपोलिसDeathमृत्यू