शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 12:10 IST

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या या तरुणावर संतप्त आरोपींनी जीवघेणा हल्ला चढवला. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

घणसोली रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा उभी करण्याच्या कारणावरून रिक्षाचालकांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या या तरुणावर संतप्त आरोपींनी जीवघेणा हल्ला चढवला. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, घणसोली रेल्वे स्थानक परिसरात नेहमीप्रमाणे रिक्षाचालकांची गर्दी होती. तिथे रिक्षा नेमकी कुठे उभी करायची, यावरून काही रिक्षाचालकांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली. मात्र, काही वेळातच हा वाद इतका वाढला की रिक्षाचालकांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

भांडण सोडवायला गेला अन् घात झाला

हाणामारी सुरू असतानाच, परिसरातील एका तरुणाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. "भांडण करू नका," असे म्हणत तो वाद मिटवण्यासाठी पुढे सरसावला. मात्र, संतप्त आरोपींचा राग अनावर झाला. त्यांनी भांडण सोडवणाऱ्या या तरुणालाच लक्ष्य केले आणि त्याच्यावर हल्ला केला.

आरोपींनी केलेल्या या बेदम मारहाणीत तो तरुण गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला. उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच त्या तरुणाचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर घणसोली परिसरात तणावपूर्ण वातावरण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbai Shaken: Youth Killed in Ghansoli Fight, Two Arrested

Web Summary : A youth died in Ghansoli after intervening in a rickshaw drivers' fight near the railway station. He was attacked by the drivers. Police arrested two suspects for the murder. The incident has created tension in the area.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस