भाषेच्या मुद्द्यावरून तामिळनाडूतील सत्तारूढ द्रवीड मुनेत्र कळघम (द्रमुक) आणि केंद्र सरकारदरम्यान पेटलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यावर जोरदार टीका केली. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन १९६६ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. परंतु, अनाजी पंतांकडून प्रेरणा घेऊन अनाजीसेना तयार झाली. ती शिवसेना नाही. त्यांचे नाव अनाजीसेना असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदेसेनेवर केली. ...