लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
चौकशीला हजर राहिलात, आता कशामुळे आक्षेप? न्या. वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाची विचारणा - Marathi News | supreme court questions to justice yashwant verma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौकशीला हजर राहिलात, आता कशामुळे आक्षेप? न्या. वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

या प्रकरणात सुनावणी सुरू आहे.  ...

उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत? - Marathi News | uddhav thackeray meet to matoshree raj thackeray tweet post is it a warning to the mahayuti or a hint of an new equation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?

Raj Thackeray Uddhav Thackeray Meet: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर भेट घेतली. ही फक्त औपचारिकता होती की, हेतूपुरस्सर दिलेले संकेत? ...

महामंडळांवरील नियुक्त्यांना आता निवडणुकीनंतरच मुहूर्त; निवडणुकीत तिकीट त्यांना महामंडळ नाही - Marathi News | appointment to corporations are now only possible after the election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामंडळांवरील नियुक्त्यांना आता निवडणुकीनंतरच मुहूर्त; निवडणुकीत तिकीट त्यांना महामंडळ नाही

महायुतीच्या ३ पक्षांमध्ये वाटपाचे सूत्र निश्चित करण्यास झालेल्या बैठकांमध्ये ६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले होते. ...

समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी - Marathi News | employees will face disciplinary action if they criticize the state government on social media circular issued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी

सरकारच्या धोरणावर किंवा कृतीवर टीका करणे भोवणार ...

...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत! - Marathi News | then power hungry bjp will become a party without a future and now warriors are needed hired thugs are useless for upcoming elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!

उपराष्ट्रपती धनखड यांचे पतन हा भाजपसाठी धोक्याचा इशारा होय. योग्य वेळेत आपल्या मुळांकडे परतला नाही, तर सत्ताकांक्षी भाजप केवळ भविष्यहीन पक्ष बनेल. ...

‘लाड’की असावे; पण अपात्र नसावे; आर्थिक आराखड्याचा बोजवारा अन् काटेकोर छाननची अभाव - Marathi News | ladki bahin yojana scam and impact on state economy and political consequences | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘लाड’की असावे; पण अपात्र नसावे; आर्थिक आराखड्याचा बोजवारा अन् काटेकोर छाननची अभाव

लोकसभा निवडणुकीतील जबर पराभवाच्या पार्श्वभूमीवर, महिलांचा मतदानातील निर्णायक टक्का लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना सादर करण्यात आली, अशी टीका विरोधकांनी सुरुवातीपासूनच केली होती. ...

आधीच माहिती मिळाल्याने ST स्टॅण्ड झाले चकाचक; केवळ उपचार म्हणून अधिकाऱ्यांकडून पाहणी - Marathi News | st stands became dazzling after receiving information in advance inspection by officials only as a treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधीच माहिती मिळाल्याने ST स्टॅण्ड झाले चकाचक; केवळ उपचार म्हणून अधिकाऱ्यांकडून पाहणी

अधिकाऱ्यांच्या स्वागताला चक्क रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.  ...

नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे - Marathi News | name dog babu father name kutta babu mother name kutiya devi bihar administration dog resident certificate goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे

हा प्रकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यावर प्रचंड टीका होत आहे. ...

५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय? - Marathi News | 2094 aircrafts broke down in 5 years passengers are tense 183 technical failures what is the government doing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?

ही माहिती सरकारने राज्यसभेत दिली. ...