लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात - Marathi News | congress balasaheb thorat said rahul gandhi exposed the mess in the voter list at the national level and this is dangerous for a healthy democracy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात

Congress Balasaheb Thorat PC News: बाळासाहेब थोरात यांनी मतदारयादीतील त्रुटींवर काम न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली - Marathi News | mns chief raj thackeray targets election commission and reads out identical name in voter list | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली

Raj Thackeray PC News: निवडणूक आयोग राजकीय पक्षांना मतदार याद्या दाखवतच नसतील, तर पहिलाच घोळ इकडे आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी २०२४ मधील मतदार यादीतील तपशीलच दाखवला. ...

Kolhapur Politics: नगरसेवकांमधून नगराध्यक्ष होणार, कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे लावला जोर - Marathi News | Mahayuti activists demand abolition of the method of electing mayors from the public | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: नगरसेवकांमधून नगराध्यक्ष होणार, कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे लावला जोर

महायुतीकडूनच जोरदार मागणी : सर्वांना संधी देण्यासाठी निर्णय घेण्यासाठी दबाव ...

“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा - Marathi News | raj thackeray and maha vikas aghadi delegation meets maharashtra election commission and asked many questions regarding voting list and process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा

Raj Thackeray State Election Commission: ठाकरे बंधूंनी एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती निवडणूक आयोगावर केली. यातील अनेक प्रश्नांची उत्तरे अधिकाऱ्यांना देता आली नाहीत, असे म्हटले जात आहे. ...

“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन - Marathi News | cm devendra fadnavis congratulate police and said maoist will end 100 percent and bhupathi surrender is a big deal | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन

Maoist Leader Bhupati Surrenders: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तब्बल ६० माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. शस्त्रे खाली ठेवली आणि संविधान हाती घेतले. ...

Kolhapur ZP Election: महायुतीच्या पक्षांचा अध्यक्षपदावर डोळा, जोडण्या सुरु; आघाडीतून कोणाची नावे चर्चेत...जाणून घ्या - Marathi News | All three parties of the Mahayuti are preparing for the post of Kolhapur Zilla Parishad president | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur ZP Election: महायुतीच्या पक्षांचा अध्यक्षपदावर डोळा, जोडण्या सुरु; आघाडीतून कोणाची नावे चर्चेत...जाणून घ्या

पर्यायी मतदारसंघांची चाचपणी सुरू, दिवसभर राजकीय चर्चांना ऊत ...

एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली - Marathi News | deputy cm eknath shinde big blow to ncp sharad pawar group and congress many leaders join shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली

Deputy CM Eknath Shinde News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटासह, शरद पवार गट आणि काँग्रेसमधील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. ...

१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले! - Marathi News | afghanistan pakistan clash within 15 minutes pakistan army was on its knees surrendered completely to afghanistan soldiers abandoned their weapons and fled | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!

Afghanistan Pakistan Clashes: अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला असून, दोन्ही देशांतील सैन्यांमध्ये सीमाभागात चकमक झाल्याचे वृत्त आहे. ...

शिंदेसेनेला स्वबळापासून रोखण्यासाठी मोर्चेबांधणी; ठाण्यात भाजपने अजित पवार गटाला घेतले सोबत - Marathi News | Front formation to stop Shinde Sena from taking over on its own; BJP takes Ajit Pawar group along in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेसेनेला स्वबळापासून रोखण्यासाठी मोर्चेबांधणी; ठाण्यात भाजपने अजित पवार गटाला घेतले सोबत

जुने ठाणे हा पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. महापालिकेत सत्ता स्थापनेच्या दृष्टीने हाच पट्टा महत्त्वाचा मानला गेला. ...