अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजातील अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केला होता. ...
आपल्या समक्ष मी बैठक लावेन कारण आपल्या अनुभवाचा फायदा आम्हाला, कोकणाला आणि प्रामुख्याने मच्छिमारांनाही पाहिजे. या दृष्टीकोनातून काय निर्णय घेता येतील ते पाहू असं उत्तर त्यांनी विधानसभेत दिले. ...
Supriya Sule Post: खासदार सुप्रिया सुळे यांनी वडील शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. ...
Ram Mandir In West Bengal: २०२६ मधील राम नवमीच्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये राम मंदिर भूमिपूजनाचा संकल्प भाजपा नेत्यांनी घेतल्याचे म्हटले जात आहे. ...
Kothrud Petrol at 86 Rupees: आज अचानक पुण्यातील कोथरुडमधील एका पेट्रोल पंपावर ८६ रुपयांना प्रति लीटर पेट्रोल मिळू लागल्याने मोठी झुंबड उडाली होती. ...
१७ जुलै २०२५ रोजी विधान भवनाच्या इमारतीत नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांनी मुंबई विधानभवनातील मुख्य इमारतीत एकमेकांना धक्काबुक्की केली होती. ...
लोकसभेत भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी कोणाचंही नाव न घेता टीएमसीच्या एका खासदारावर सभागृहात ई-सिगारेट ओढल्याचा आरोप केला होता. ...
थायलंडमध्ये ताब्यात घेतलेल्या सौरभ आणि गौरव लुथरा यांना लवकरात लवकर गोव्यात आणण्यासाठी गोवा पोलिस केंद्रीय संस्थांशी सतत समन्वय साधत आहेत. ...
कुर्टीतील मगो - भाजपचे उमेदवार प्रीतेश गावकर यांची प्रचार सभा, ढवळीकरांची उपस्थिती. ...
हरमल जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजप-मगो युतीचा प्रचार ...