लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोव्यात विरोधकांची तयारी किती? - Marathi News | how prepared are the opposition in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात विरोधकांची तयारी किती?

गोव्यात अत्यंत आदराचे स्थान असलेले निवृत्त न्यायमूर्ती फर्दिनबाब ७६ वर्षांचे आहेत. एवढ्या ज्येष्ठ व्यक्तीला पुढे येऊन गोवा वाचविण्यासाठी चळवळ सुरू करावी लागली, कारण विरोधी पक्षांतील आमदार कमी पडले, म्हणून लोकांनीच दंड थोपटले. या चळवळीत सक्रिय भाग घेऊ ...

४ हजार कोटी द्या; बजेटपूर्वी राज्याचा केंद्राल प्रस्ताव, ‘या’ प्रकल्पासाठी ५०० कोटींची मागणी - Marathi News | give 4 thousand crore cm pramod sawant proposes in pre budget meeting demands 500 crore package for third kushavati district in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :४ हजार कोटी द्या; बजेटपूर्वी राज्याचा केंद्राल प्रस्ताव, ‘या’ प्रकल्पासाठी ५०० कोटींची मागणी

राज्याने 'विकसित भारत २०४७' या उद्दिष्टांच्या दिशेने केंद्र सरकारच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ...

२५ वर्षे सत्ता, पण मूलभूत प्रश्न सुटले नाही?; शिंदेसेनेचे उत्तर, विरोधकांना आयतीच संधी, नेते म्हणाले… - Marathi News | bmc election 2026 25 years in power but fundamental issues not resolved shinde sena former mp rahul shewale answer and opposition get chance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२५ वर्षे सत्ता, पण मूलभूत प्रश्न सुटले नाही?; शिंदेसेनेचे उत्तर, विरोधकांना आयतीच संधी, नेते म्हणाले…

Shiv Sena Shinde Group Rahul Shewale: मतदारांनी पुन्हा महायुतीवर विश्वास का ठेवावा? या प्रश्नावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी सूचक उत्तर दिले. ...

'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर - Marathi News | BMC Election: Will Uddhav-Raj Thakceray benefit from 'Thackeray brand'? Will Marathi votes turn the 'game'? C Voter Survey percentages revealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर

मुंबईतील निवडणुकीत वातावरणात सी-व्होटर या संस्थेकडून लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नातून त्यांची मते जाणून घेतली. ...

"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले? - Marathi News | If North Indians want protection, vote for the BJP-Shinde Sena, says BJP minister Nitesh Rane | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?

तुमच्यासाठी जर कुणी उभा असेल, तुम्हाला ताकद देत असेल तर ते फक्त भाजपा आणि शिंदेसेनेचे लोक आहेत असं नितेश राणे यांनी सांगितले. ...

शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण - Marathi News | Sharad Pawar and Ajit Pawar will not come together?; Praful Patel statement over 2 fraction NCP together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण

कुटुंब म्हणून एखाद्या कार्यक्रमात एकत्र येणे हे दिसून येते परंतु मूळ ढाचा बदलणार नाही. आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि शरद पवारांचा पक्ष एनडीए विरोधी आहे असं प्रफुल पटेल यांनी सांगितले. ...

Ichalkaranji Municipal Election 2026: मूळ भाजपवाले कोठे आहेत, ते शोधा, सतेज पाटील यांनी लगावला टोला; इचलकरंजीतील पाणी प्रश्नावरुन दिलं थेट आव्हान - Marathi News | Where are the original BJP members Find them says Satej Patil, issued a direct challenge over the water issue in Ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ichalkaranji Municipal Election 2026: मूळ भाजपवाले कोठे आहेत, ते शोधा, सतेज पाटील यांनी लगावला टोला; इचलकरंजीतील पाणी प्रश्नावरुन दिलं थेट आव्हान

इचलकरंजीची ओळख मॅँचेस्टर म्हणून आहे. ती ओळख पुसण्याचे काम सत्तेतील लोक करीत आहेत. ...

विरोधकांकडे विकासाचे नियोजन नाही - हाळवणकर; इचलकरंजीत महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध - Marathi News | The Mahayuti alliance has released its manifesto for the Ichalkaranji Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विरोधकांकडे विकासाचे नियोजन नाही - हाळवणकर; इचलकरंजीत महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून येणारा निधी खेचून आणत शहराचा कायापालट करण्याचे नियोजन आमच्याकडे तयार ...

Ichalkaranji Municipal Election 2026: पक्षांचे पाच तर १३ अपक्ष रिंगणात; ९ माजी नगरसेवक, ३ माजी सभापती  - Marathi News | in wards number 7 8 and 9 thirteen independent candidates are in the fray, including nine former corporators and three former chairpersons In Ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ichalkaranji Municipal Election 2026: पक्षांचे पाच तर १३ अपक्ष रिंगणात; ९ माजी नगरसेवक, ३ माजी सभापती 

कोण किती ताकद लावणार? त्यांच्या मतांची बेरीज-वजाबाकी विजयी उमेदवाराच्या पथ्यावर पडणार ...