लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा - Marathi News | 1.64 lakh found in Mihir Kotecha's office to Election Commision; FIR against Thackeray group workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा

मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातला होता. आता या प्रकरणी दोन महत्वाच्या अपडेट आल्या आहेत.  ...

Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Manoj Tiwari reaction on Kanhaiya Kumar attacked targets congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला

Lok Sabha Elections 2024 Manoj Tiwari And Kanhaiya Kumar : काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर शुक्रवारी हल्ला झाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | Lok Sabha Election - Uddhav Thackeray attacks Raj Thackeray-Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका

Loksabha Election - मुंबईतील महायुतीच्या सभेवरून उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...

दक्षिण गोव्यात सायलंट मतदानामुळे विजयाचा अंदाज बांधणे कठीण - Marathi News | Difficult to predict victory due to silent voting in South Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिण गोव्यात सायलंट मतदानामुळे विजयाचा अंदाज बांधणे कठीण

काही मतदार व राजकीय विश्लेषक मात्र दक्षिणेत इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येणार असा दावा करू लागले आहेत. ...

तिसवाडीत 'अंडर करंट'? रमाकांत खलप यांनी श्रीपाद नाईक यांना बऱ्यापैकी दिली टक्कर - Marathi News | ramakant khalap gave shripad naik a fair fight for lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तिसवाडीत 'अंडर करंट'? रमाकांत खलप यांनी श्रीपाद नाईक यांना बऱ्यापैकी दिली टक्कर

काँग्रेस उमेदवार रमाकांत खलप यांनी भाजपकडून सहाव्यांदा निवडणूक लढवणारे श्रीपाद नाईक यांना बऱ्यापैकी टक्कर दिलेली आहे. ...

JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Swati Maliwal assault case bjp chief JP Nadda attacks AAP Arvind Kejriwal question delhi cm silence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर

JP Nadda And AAP Arvind Kejriwal : स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेल्या मारहाण प्रकरणी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला - Marathi News | Lok Sabha Elections - Maha Vikas Aghadi will win 46 out of 48 seats in Maharashtra - Congress President Mallikarjun Kharge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता आज होत आहे. त्याआधी इंडिया आघाडीनं पत्रकार परिषद घेत भाजपावर हल्लाबोल केला. ...

नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप - Marathi News | Loksabha Election - Mumbai Municipal Corporation money used for Narendra Modi 'road show'; Sanjay Raut allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज संपतोय. मात्र तत्पूर्वी खासदार संजय राऊतांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.  ...

काँग्रेसनेच ८० वेळा घटनेत बदल केला: नितीन गडकरी - Marathi News | congress itself changed the constitution 80 times said nitin gadkari | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :काँग्रेसनेच ८० वेळा घटनेत बदल केला: नितीन गडकरी

गडकरी म्हणाले, काही वर्षांपूर्वी काँग्रेसने ‘गरिबी हटाओ’चा नारा दिला होता; पण, गरिबी हटली नाही, तर काँग्रेसची चापलुसी करणाऱ्यांची गरिबी दूर झाली.  ...