JDU Politics: नितीशकुमार सध्या एनडीएत आहेत. ते कधी नाराज होऊन बाहेर पडतील याची वाट विरोधक पाहत आहेत. नितीशकुमारांनी ८ ते ९ वेळा सत्तेतील साथीदार बदलले आहेत. ...
Sharad Pawar News: लोकसभेला ४८ पैकी ३१ जागा ज्या विचाराच्या निवडून येतात, त्यातून लोकांचा कल काय आहे हे स्पष्ट होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
Sharad Pawar Reaction On Hemant Soren Bail: हेमंत सोरेन यांना न्यायालयाने दिलेल्या जामीनामुळे सत्याचा विजय हा जास्त दूर नाही अशी भावना दृढ झाली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
शिंदे गटात गेलेल्या कोणालाही परत घेणार नाही अशी उघड भुमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती. तरीही काही आमदार पुन्हा ठाकरेंसोबत येण्यास तयार असल्याची चर्चा सुरु आहे. ...
Laxman Hake News: आम्ही कुणाला घाबरत नाही. आमची अभिवादन यात्रा स्थगित करण्यात आली नाही. मध्यरात्रीही तीन सभा झाल्या, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. ...