लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकसभा निवडणूक निकालांवर ADR चा खळबळजनक रिपोर्ट; एकूण मतांपेक्षा मोजली जादा मते? - Marathi News | ADR sensational report on Lok Sabha election results; More votes counted than total votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकालांवर ADR चा खळबळजनक रिपोर्ट; एकूण मतांपेक्षा मोजली जादा मते?

मतमोजणीची अंतिम आणि अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यापूर्वी निवडणूक निकाल का जाहीर केला याचे कोणतेही योग्य स्पष्टीकरण देण्यास निवडणूक आयोग अद्याप अपयशी ठरलं असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. ...

पक्ष फोडाफोडीच्या संभ्रम-काळात अविचल निष्ठेचा सन्मान - Marathi News | haribhau bagde appointed as rajasthan governor and salute to unswerving loyalty in a confusing time of party fissures | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पक्ष फोडाफोडीच्या संभ्रम-काळात अविचल निष्ठेचा सन्मान

सलग ४० वर्षे एकाच पक्षात राहून सक्रिय राजकारण करणाऱ्या हरिभाऊ बागडे यांना त्यांच्या पक्षाने निष्ठेचे फळ दिले, ही आजच्या काळात मोठी सुखद बातमी! ...

...तर तेव्हाच ठाकरेंचे सरकार पडले असते! अनिल देशमुखांचा आरोप; भाजपचेही प्रत्युत्तर - Marathi News | then thackeray government would have fallen said anil deshmukh allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर तेव्हाच ठाकरेंचे सरकार पडले असते! अनिल देशमुखांचा आरोप; भाजपचेही प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, अजित पवार, पार्थ पवार अशा नेत्यांवर खोटे आरोप करणारी प्रतिज्ञापत्रे लिहून द्या नाहीतर जेलमध्ये जायला तयार राहा, असा दबाव देवेंद्र फडणवीस यांनी टाकला होता, या आरोपाचा देशमुख यांनी पुनरुच्चार केला. ...

ज्येष्ठ नागरिकांसाठी कर्तव्य अभियान राबवणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा  - Marathi News | conduct duty campaign for senior citizens cm eknath shinde announcement  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ नागरिकांसाठी कर्तव्य अभियान राबवणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा 

ज्येष्ठ नागरिकांसाठी सोई-सुविधांची वाढणारी गरज लक्षात घेऊन आतापासून तयारी करणे आवश्यक आहे. ...

आमचे सरकार आल्यावर भ्रष्ट कंत्राटदार जेलमध्ये; आमदार आदित्य ठाकरे यांचा इशारा - Marathi News | corrupt contractors in jail when our government comes warning of aaditya thackeray  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमचे सरकार आल्यावर भ्रष्ट कंत्राटदार जेलमध्ये; आमदार आदित्य ठाकरे यांचा इशारा

महाराष्ट्रातील जनता या सरकारला दणका देणार असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. ...

कीर्तिकरांच्या याचिकेवर वायकरांना धाडले समन्स; लोकसभा निवडणुकीतील विजयालाच आव्हान - Marathi News | ravindra waikar were summoned on amol kirtikar petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कीर्तिकरांच्या याचिकेवर वायकरांना धाडले समन्स; लोकसभा निवडणुकीतील विजयालाच आव्हान

अवघ्या ४८ मतांनी पराभूत झालेल्या कीर्तिकर यांनी वायकर यांच्या खासदारकीलाच आव्हान दिले आहे. ...

यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारतासाठी; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन - Marathi News | this year budget for developed india said piyush goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारतासाठी; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

यंदाच्या अर्थसंकल्पात गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता शेतकरी या प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. ...

देशावरील कर्जाचा डोंगर जाणार १८५ लाख कोटींवर; केंद्र सरकारने दिली लोकसभेत माहिती - Marathi News | debt of the country will go up to 185 lakh crore central government gave the information in the lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशावरील कर्जाचा डोंगर जाणार १८५ लाख कोटींवर; केंद्र सरकारने दिली लोकसभेत माहिती

कर्ज जीडीपीच्या ५६.८ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा खुद्द केंद्र सरकारचाच अंदाज आहे.  ...

सहा लोकांनी चक्रव्यूह निर्माण केले अन् देशाला त्यात अभिमन्यूसारखे अडकवले: राहुल गांधी  - Marathi News | rahul gandhi said in lok sabha that six people created the chakravyuh and trapped the nation in it like abhimanyu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा लोकांनी चक्रव्यूह निर्माण केले अन् देशाला त्यात अभिमन्यूसारखे अडकवले: राहुल गांधी 

चक्रव्यूहाचे दुसरे नाव ‘पद्मव्यूह’, इंडिया आघाडी ते भेदते ...