लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, तुरुंगात टाकू; CM शिंदेंचा थेट इशारा - Marathi News | cm eknath shinde reaction and warning on mukhyamantri ladki bahin yojana scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, तुरुंगात टाकू; CM शिंदेंचा थेट इशारा

CM Eknath Shinde On Ladki Bahin Yojana Scam: लाडकी बहीण योजना गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसाठी आहे. गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. ...

“समरजित घाटगे फक्त आमदार राहणार नाहीत, तर त्यांना मंत्री करु”; शरद पवारांनी दिला शब्द - Marathi News | sharad pawar assured that samarjit ghatge will not only be an mla but we make him a minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :“समरजित घाटगे फक्त आमदार राहणार नाहीत, तर त्यांना मंत्री करु”; शरद पवारांनी दिला शब्द

Sharad Pawar News: लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अशांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा नाही, याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल, असे आवाहन शरद पवारांनी केले. ...

“१०० टक्के परिवर्तन, आणखी अनेकांचा प्रवेश होणार”; समरजित घाटगे अधिकृतपणे शरद पवार गटात - Marathi News | bjp leader samarjit singh ghatge joins ncp sharadchandra pawar group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :“१०० टक्के परिवर्तन, आणखी अनेकांचा प्रवेश होणार”; समरजित घाटगे अधिकृतपणे शरद पवार गटात

Samarjit Singh Ghatge Joins NCP SP Group: मग तुमच्याकडे काय आहे? असे लोक विचारतात. माझ्याकडे शरद पवार आणि जनतेची ताकद आहे, असे समरजितसिंह घाटगे यांनी म्हटले आहे. ...

भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभा निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय, समर्थकांना धक्का - Marathi News | BJP MLA Sudhir Gadgil has decided to withdraw from the assembly elections in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभा निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय, समर्थकांना धक्का

अभंगातून भावना व्यक्त ...

साईनाथ तारे यांच्या उद्धव सेनेतील प्रवेशावरुन शिंदे सेनेच्या आमदारांनी काढला चिमटा - Marathi News | mla of shinde sena took a pinch from sainath tare entry into uddhav sena | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :साईनाथ तारे यांच्या उद्धव सेनेतील प्रवेशावरुन शिंदे सेनेच्या आमदारांनी काढला चिमटा

साईनाथ तारे यांनी शिदे सेनेला सोडून उद्धव सेनेत प्रवेश केल्याने आमदार भोईर यांनी ही वक्तव्ये केली आहेत. ...

“राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, आंदोलन सुरु राहणार”; ST कर्मचारी ठाम - Marathi News | st employees agitation will continue cm eknath shinde will take meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, आंदोलन सुरु राहणार”; ST कर्मचारी ठाम

ST Protest News: सरकारने जर वेळेत बैठक घेतली असतील तर ही वेळ आली नसती, असे सांगत कृती समिती भूमिकेवर ठाम आहे. ...

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? पंकजा मुंडे यांचे सूचक विधान, म्हणाल्या... - Marathi News | bjp mla pankaja munde reaction on will maharashtra get a woman chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? पंकजा मुंडे यांचे सूचक विधान, म्हणाल्या...

BJP Pankaja Munde News: छत्रपती आमच्या हृदयात आहेत. पुतळ्याची घटना दुर्दैवी आहे. परंतु, खुद्द पंतप्रधानांनी माफी मागितल्यावर तिथेच विराम मिळतो, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. ...

जनतेच्या प्रेमासाठी चोवीस तास सेवक म्हणून उभा राहीन, रोहित पाटील यांनी दिली ग्वाही - Marathi News | I will stand as a servant for the public, Rohit Patil testified | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जनतेच्या प्रेमासाठी चोवीस तास सेवक म्हणून उभा राहीन, रोहित पाटील यांनी दिली ग्वाही

मळणगावात ‘कर्तव्य यात्रे’चा सांगता समारंभ ...

“नागरिकांना त्रास होऊ नये, गणेशोत्सवात ST कर्मचाऱ्यांचे आंदोलन कितपत योग्य?”: उदय सामंत - Marathi News | uday samant told about what exactly discussion in meeting with st employees strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नागरिकांना त्रास होऊ नये, गणेशोत्सवात ST कर्मचाऱ्यांचे आंदोलन कितपत योग्य?”: उदय सामंत

Uday Samant Reaction Over ST Strike: गणेश भक्तांचा विचार करावा, भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी संप मागे घ्यावा, असे आवाहन उदय सामंत यांनी केले. ...