लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“ST कर्मचाऱ्यांचे हाल देवेंद्र फडणवीस यांनी चालवले”; संपावरुन मनोज जरांगेंची टीका - Marathi News | manoj jarange patil criticized mahayuti govt and bjp dcm devendra fadnavis over st employees strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ST कर्मचाऱ्यांचे हाल देवेंद्र फडणवीस यांनी चालवले”; संपावरुन मनोज जरांगेंची टीका

Manoj Jarange Patil ST Strike News: एसटी कर्मचारी आणि शेतकऱ्यांना वेठीस धरले, तर आम्ही सरकारचा कार्यक्रम लावल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ...

ईडीच्या चौकशीनंतर भ्रष्टाचाराच्या पैशासह पळून गेले, उत्तमराव जानकरांचा मंत्री मुश्रीफांवर हल्लाबोल - Marathi News | Dhangar community leader Uttamrao Jankar criticizes Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ईडीच्या चौकशीनंतर भ्रष्टाचाराच्या पैशासह पळून गेले, उत्तमराव जानकरांचा मंत्री मुश्रीफांवर हल्लाबोल

कोल्हापूर : कोल्हापूर , कागलची भूमी लढाऊ आहे. समतेची भूमी आहे. या भूमीतील नेत्यांना पवार यांनी सर्व काही दिले. ... ...

Akhilesh Yadav : आज नाही तर उद्या, योगी आदित्यनाथ भाजपा सोडणार?; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ - Marathi News | Akhilesh Yadav advice to cm Yogi Adityanath contest elections with bulldozer symbol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज नाही तर उद्या, योगी आदित्यनाथ भाजपा सोडणार?; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

Akhilesh Yadav And Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत आता एक नवा दावा करण्यात आला आहे. अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्र्यांच्या बुलडोझरच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

अजित पवारांनी वेळीच असंगाशी संगत केली आणि आम्हाला धोका दिला; रावसाहेब दानवेंचे वक्तव्य - Marathi News | Ajit Pawar consorted with Asanga in time and threatened us; Statement of Raosaheb Danve ON mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांनी वेळीच असंगाशी संगत केली आणि आम्हाला धोका दिला; रावसाहेब दानवेंचे वक्तव्य

अजित पवार तुमच्यासोबत आल्याने तुमचे नुकसान झाले का, असा प्रश्न रावसाहेब दानवेंना विचारण्यात आला होता. ...

“भाजपा महायुतीचे कायदा सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष, पैसा वसुलीवर मात्र लक्ष”: रमेश चेन्नीथला - Marathi News | congress ramesh chennithala slams mahayuti govt over law and order situation in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपा महायुतीचे कायदा सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष, पैसा वसुलीवर मात्र लक्ष”: रमेश चेन्नीथला

Congress Ramesh Chennithala News: लोकसभा निवडणुकीत जनतेने मविआला जसा पाठिंबा दिला तसाच विधानसभा निवडणुकीतही देतील, असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला. ...

“मविआ सरकार असताना ST संप चिघळवणारे भाजपाचे तीन हस्तक आता गप्प का?”: काँग्रेस - Marathi News | congress vijay wadettiwar criticized bjp and mahayuti govt over st bus employees strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मविआ सरकार असताना ST संप चिघळवणारे भाजपाचे तीन हस्तक आता गप्प का?”: काँग्रेस

ST Strike News: मविआ सरकार असताना एसटीच्या संपात राजकारण केले गेले. एसटीचे विलिनीकरण का केले जात नाही, अशी विचारणा काँग्रेसने केली आहे. ...

दिशा सालियनवेळी उद्धव ठाकरेंनी मला फोन केलेला, काय म्हणाले? नारायण राणेंचा मोठा दावा - Marathi News | Uddhav Thackeray called me during Disha Salian death case about Aditya Thackeray, what did he say? Big secret explosion of Narayan Rane maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिशा सालियनवेळी उद्धव ठाकरेंनी मला फोन केलेला, काय म्हणाले? नारायण राणेंचा मोठा दावा

दिशा सालियन प्रकरणाबाबतचे पुरावे नितेश राणे यांनी बंद लिफाफ्यात पेनड्राईव्हद्वारे विधानसभेत सरकारला दिले आहेत. यावर अद्याप काहीच कारवाई झाल्याचे बाहेर आलेले नाही. ...

Kangana Ranaut : "मी सर्वांचं आवडतं टार्गेट झालीय, झोपलेल्या देशाला जागं करण्याची किंमत..." - Marathi News | Kangana Ranaut on emergency film and bombay high court decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी सर्वांचं आवडतं टार्गेट झालीय, झोपलेल्या देशाला जागं करण्याची किंमत..."

Kangana Ranaut : कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. ...

अनिल देशमुख पुन्हा अडकणार? सीबीआयने दाखल केला गुन्हा, प्रकरण काय? - Marathi News | CBI filed a case against Anil Deshmukh, what is the new case? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुख पुन्हा अडकणार? सीबीआयने दाखल केला गुन्हा, प्रकरण काय?

Anil Deshmukh CIB Case : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.  ...