लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पालिका रुग्णालयाच्या खासगीकरणास मान्यता - Marathi News | Regarding personalization of Municipality Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिका रुग्णालयाच्या खासगीकरणास मान्यता

महापालिकेच्या मालकीचे आणि गेली अनेक वर्षे धूळ खात पडलेल्या खराडी येथील हॉस्पिटलच्या खासगीकरणाचा प्रस्ताव अखेर मंगळवारी स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. ...

स्थापलीच नाही चौकशी समिती - Marathi News | No inquiry committee established | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थापलीच नाही चौकशी समिती

या समितीत अ‍ॅड. रमा सरोदे यांना घेण्यास आयोगाने सांगितले होते. मात्र अजूनपर्यंत पालिकेने सरोदे यांच्याशी संपर्कच साधलेला नाही. ...

सदर्न कमांडच्या १२२ इन्फंट्रीची निवड - Marathi News | Selection of Southern Command 122 Infantry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सदर्न कमांडच्या १२२ इन्फंट्रीची निवड

देशभरातील लष्कराच्या संस्थांमधील सर्वोत्कृष्ट बटालियन निवडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येणा-या स्पर्धेसाठी सदन कमांडच्या १२२ इन्फ्रन्ट्री बटालियन टीए मद्रासची निवड झाली आहे. ...

सीआयडी असल्याचे भासवून वृद्धाला लुटले - Marathi News | Caught being a CID looted the old man | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीआयडी असल्याचे भासवून वृद्धाला लुटले

येथील शिवाजी चौक परिसरात सी.आय.डी. असल्याचे सांगून एका वयोवृद्धाला एक लाख रुपयास गंडावले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी दिली ...

जिरेगाव तलावात वाळूउपसा; पाच जणांना अटक - Marathi News | Sand in the Ziregoan lake; Five people are arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिरेगाव तलावात वाळूउपसा; पाच जणांना अटक

जिरेगाव (ता. दौंड) येथील तलावात बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली ...

आग परवडली, अग्निशमन नको! - Marathi News | Fire is not expensive, firefighters! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आग परवडली, अग्निशमन नको!

आग लावायची म्हटली तरी लागणार नाही, अशा इंजिनिअरिंगच्या कंपन्या; पण तरीही अग्निशमन यंत्रणा असल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे ...

औद्योगिक क्षेत्राला ग्रहण; कामगार देशोधडीला - Marathi News | Acquisition of industrial area; Workers can not wait | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औद्योगिक क्षेत्राला ग्रहण; कामगार देशोधडीला

लाखो कामगारांच्या हाताला काम देणाऱ्या कंपन्या, उद्योगांना कधी जागतिक आर्थिक मंदीची झळ सोसावी लागली, तर कधी करांच्या बोजाने हैराण व्हावे लागले. ...

शहर राष्ट्रवादीचे नेतृत्व बदला - Marathi News | Change of leadership of city NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहर राष्ट्रवादीचे नेतृत्व बदला

भोसरी विधानसभेचे आमदार विलास लांडे यांच्या समर्थकांची गुप्त बैठक सोमवारी कासारवाडीतील एका हॉटेलात झाली. ...

पेट्रोल पंप बंदमुळे वाहनचालकांची गैरसोय - Marathi News | Disadvantages of driving due to petrol pump shutdown | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पेट्रोल पंप बंदमुळे वाहनचालकांची गैरसोय

शहरातील पेट्रोल पंप सोमवारी दिवसभर बंद असल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. इंधन संपल्याने दुचाकी ढकलत नेत असल्याचे चित्र शहरात दिसले ...