तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ४ जुलैला निवडणूक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरून द्यावा लागणार आहे ...
सिनेमा कसा पाहावा? त्यामधील कॅमेरा, दिग्दर्शन, अभिनय, कपडेपट, रंगभूषा, नृत्य, कथा हे सगळं नीट समजून घेऊन त्याबद्दल चर्चा घडवून आणण्याचे काम चाकणचे तरुण करत आहेत. ...
शहरामधून ४ वर्षांत ९ हजार वाहने चोरीला गेली असून यातील दीड हजार वाहनेच पोलीस शोधू शकले आहेत. वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या चार वर्षात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ...
वीजगळती आणि चोरीमुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीस दर महिन्यास लाखो रुपयांचे नुकसान होते. वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई करूनही हे प्रकार रोखण्यास पूर्णपणे यश मिळालेले नाही. ...
अकरा दिवसांपासून पावसाचा थेंबही पडला नाही. आभाळ कोरडेठाक पडले आहे. अशातच हवामान खात्याकडूनही पावसाची कोणतीच शक्यता वर्तविली जात नाही. ऐन भरातच पाऊस पळाल्याने ...