पिंपरी-चिंचवड शहरातील कच-याच्या गंभीर प्रश्नाचे पडसाद उमटले. भाजपाच्या नगरसेवकांनीही कचराप्रश्नी सत्ताधाºयांना घरचा आहेर दिला. कचरा प्रश्न सुटला नाही, तर प्रभाग कार्यालय, तसेच आयुक्त कार्यालयात कचरा टाकण्यात येईल ...
अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या विषयी महापालिकेतील सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. त्यावर चर्चेत विरोधी पक्षाने सत्ताधा-यांना कोंडीत पकडले. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपीएमएल) ८०० नवीन बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणाºया निधीपैकी ४० टक्के इतका म्हणजेच १६० कोटींचा निधी पिंपरी-चिंचवड महापालिका देणार आहे. ...
अवैध बांधकामे नियमितीकरणाचा कायदा जाचक आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर साशंक आहेत. या कायद्यामुळे शहरातील केवळ १५ टक्के घरे नियमित होतील, ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत येणाºया स्वयंसेवकांच्या नोंदणीसह सर्व कामकाज आता आॅनलाईन पध्दतीने केले जाणार आहे. त्यामुळे खोटे विद्यार्थी दाखवून विद्यापीठाकडून अनुदान लाटण्याच्या प्रकाराला ...
मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर बोरज गावाजवळ नादुस्त झालेल्या एका खासगी प्रवासी बसला मागून भरधाव आलेल्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन प्रवासी ठार आणि सात जण जखमी झाले. ...
दिवाळीचा उत्साह सगळीकडे ऊतू जाऊ लागला असताना शहरातील नव्याजुन्या फटाका व्यावसायिकांमध्ये मात्र नाराजीची भावना आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवासी भागात फटाके विक्री करू नये, असा निर्णय घेतला. ...
माहिती अधिकार कायद्याला १२ वर्षे पूर्ण झाल्यावरही शहरी भागात जेमतेम १० टक्के तर ग्रामीण भागात ५ टक्के नागरिकांपर्यंत हा कायदा पोहोचला आहे. माहिती अधिकार कायद्याच्या कलम २६ प्रमाणे शासनाने या कायद्याचा प्रसार समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवि ...