वडगाव मावळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर वडगाव येथे गुलालाची मुक्त उधळण करीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. ...
औद्योगिक परिसरातील वाढणा-या चो-या रोखण्यासंदर्भात पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या पदाधिकारयांनी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची भेट घेत चोरया रोखण्यासाठी उपाययोजना ...
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या केंद्रीय संरक्षण मंत्रालयाशी संबंधित विविध आस्थापनांकडून सेवाकराचे तब्बल १९२ कोटी ९० लाख ९३ हजार ९४ रुपये थकबाकी ३० सप्टेंबर २०१७ अखेर असून, चालू वर्षातील सेवाकराच्या ३६ कोटी ८७ लाख रुपयांच्या मागणीचा समावेश यात दिसत आ ...
चिंचवड स्टेशन येथील पोलीस वसाहतीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मैलासांडपाणी निचरा होण्याची योग्य प्रकारची सुविधा नाही. शासकीय वसाहतींच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पाटबंधारे ...
पूर्वी दिवाळी म्हटल्याबरोबर फराळ, फटाके, नवीन कपडे या साºया गोष्टींबरोबरच आकर्षक रंगसंगतीतीले लहान-मोठ्या आकाराचे, अर्थपूर्ण मजकूर असणारे ग्रीटिंग कार्ड डोळ्यासमोर येते. ...
कडूस येथील महावितरणच्या गलथान कारभाराने वीजग्राहक अक्षरश: वैतागले आहेत. कडूस येथे महावितरणचे वरिष्ठ अभियंता कार्यालय आहे. परंतु कार्यालयीन कामकाज करण्यासाठी अभियंता कार्यालयीन कामकाज करण्यासाठी दहा वाजता येण्याची गरज असताना ...
एसटी कामगारांचा पगार किमान १८ हजार रुपये व्हावा, त्यांना राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी गेल्या दीड वर्षापासून आम्ही एसटी महामंडळाकडे मागण्या मांडून पाठपुरावा करतो आहे़ ...
अनुपम खेर यांनी अचानक संस्थेत ‘एंट्री’ करून प्रशासनासह विद्यार्थ्यांना धक्का दिला. मात्र एक दिवसापुरतेच न थांबता मंगळवारी त्यांनी अभिनय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा ‘मास्टरक्लास’ घेतला. ...