स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पिंपळे गुरव परिसराची पॅनसिटीत निवड झाली असून, या भागातील पिंपळे गुरव ते वाकड या बीआरटीएस मार्गालगतच्या एकूण ४५ ठिकाणी सायकल शेअरिंग उपक्रम राबविण्यात येणार आहे. ...
Maratha Reservation : पिंपरी चिंचवड, चाकणमध्ये सोमवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले. दरम्यान, हा हिंसाचार ... ...
महापौरपदासाठी चिंचवड आणि भोसरी विधानसभेतील नेत्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. मूळ ओबीसींना संधी द्या, या मागणीबरोबरच आता माळी, लेवा पाटीदार व कुणबी समाजाला संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. ...
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील चिंचवड येथील एम्पायर इस्टेट पूल ते मोरवाडी चौकापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करून उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. पिंपरी वाहतूक विभागाच्या वतीने पंचवीस वाहनांना जॅमर लावण्यात आले. ...