आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून सुज्ञ मतदार आणि पक्षातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने साड्या, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, भेटवस्तू देण्याचा धडाका लावला आहे. ...
दिवाळीनिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठेसह उपनगरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेले फटाका विक्री स्टॉल विनापरवानगी व अग्निशामक दलाच्या नियमावलीला डावलून उभारले असल्याचे चित्र सध्या शहरात आहे. ...
मावळ तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून अवकाळी पावसाची चिन्हे दिसत होती. काळे ढग, सोसाट्याचा वारा आदींमुळे नुकतेच कापणी केलेले भातपीक वाचवण्यात, तर काही शेतकऱ्यांची भात कापणीची लगबग सुरू असताना रविवारी दुपारनंतर अचानक आलेल्या अवकाळी पावसाने विजांच् ...
‘लोकमत’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी उत्सव २०१८’ योजनेतील दुसरी सोडत जाहीर करण्यात आली आहे. ‘लोकमत’ पिंपरी कार्यालयात झालेल्या समारंभात विजेत्यांची सोडत काढण्यात आली. ...
रेल्वे आरक्षण तिकीट खिडकीजवळ तासन्तास रांगेत थांबूनही प्रवाशांना तिकीट मिळत नाही. याउलट बनावट आयडीचा वापर करून अवैध पद्धतीने ई-तिकिटे मिळवून जादा मोबदला घेऊन विक्री करणारा एक दलाल रेल्वे पोलीस बलाच्या (आरपीएफ) जाळ्यात अडकला आहे. अ ...
कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचे मोरवाडी, पिंपरी येथून रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अपहरण करण्यात आले. या प्रकरणी पती रवि वसंत वावरे यांनी अपहरणकर्त्यांविरुद्ध पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. ...