लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
जलवाहिनी फुटल्याने पिंपळेगुरव, दापाेडीतील पाणीपुरवठा विस्कळीत - Marathi News | Water supply of Pimpalegurv and dapodi disrupted due to break of pipeline | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जलवाहिनी फुटल्याने पिंपळेगुरव, दापाेडीतील पाणीपुरवठा विस्कळीत

पिंपळेसौदागर पुलाजवळ चिंचवड ग्रॅव्हिटी जलवाहिनी फुटल्याने गळती सुरु झाली आहे. दुरुस्तीसाठी पाणी बंद केले आहे. त्यामुळे पिंपळेगुरव, दापोडी या पूर्ण भागाचा आणि नव्या सांगवीच्या काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ...

एटीएम फोडून दीड लाखाची रोकड लंपास - Marathi News | 1lakh 50 thousand stolen by cutting ATM using gas cutter | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एटीएम फोडून दीड लाखाची रोकड लंपास

गॅस कटरने एटीएम कापून चोरट्यांनी दीड लाखांची रोकड लंपास केली. ...

दुर्देवी !! रेल्वेच्या धडकेत मेंढ्यांसह मेंढपाळाचा मृत्यू - Marathi News | shepherd and sheeps hit by railway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुर्देवी !! रेल्वेच्या धडकेत मेंढ्यांसह मेंढपाळाचा मृत्यू

नायगावच्या हद्दीतील मध्य रेल्वेच्या अप ट्रकवर शुक्रवार ( दि. ३० ) रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बंगळूरवरून मुंबईकडे दिशेने जाणाऱ्या उद्यान एक्सप्रेसची धडक बसून झालेल्या अपघातात एका मेंढपाळासह सुमारे १० ते १२ मेंढ्यांचा जागीच मृत्यु झाला. ...

बार्सिलाेना दाैऱ्याचे महापालिका सत्ताधारी विराेधकांकडून समर्थन - Marathi News | ruling party and opposition both are supporting Barcelona visit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बार्सिलाेना दाैऱ्याचे महापालिका सत्ताधारी विराेधकांकडून समर्थन

स्मार्ट सिटीच्या बार्सिलोना दौऱ्याचे महापालिका सत्ताधारी आणि विरोधकांनी समर्थन केले आहे. ‘‘शहर विकासासाठी दौरे आवश्यक आहे, अशी भूमिका दोघांनी घेतली आहे. ...

स्पेन दौऱ्यावरील उधळपट्टीचे सत्ताधारी-विरोधकांकडून समर्थन - Marathi News | Spanish tourism extortionist-backed supporters | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्पेन दौऱ्यावरील उधळपट्टीचे सत्ताधारी-विरोधकांकडून समर्थन

श्रावण हर्डीकर : चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी करून शहर करणार स्मार्ट ...

चोरीच्या नुकसानीची जबाबदारी विमा कंपनीची - Marathi News | Insurance Company's Responsibility for Stolen Loss | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चोरीच्या नुकसानीची जबाबदारी विमा कंपनीची

जिल्हा ग्राहक न्याय मंच : विम्याच्या रकमेच्या ८० टक्के रक्कम द्या; वाकड येथून झाली होती कारची चोरी ...

अपघातग्रस्त ट्रेलरमुळे आयटीयन्सची कोंडी - Marathi News | DUE TO ACCIDENTAL TRAILER TRAFFIC BECAME WORST | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अपघातग्रस्त ट्रेलरमुळे आयटीयन्सची कोंडी

पिंपळे सौदागर : चाकरमान्यांचे हाल; स्थानिकांसह पोलिसांची तारांबळ ...

दुष्काळग्रस्तांची पाऊले शहरांतील मजूर अड्ड्यांकडे - Marathi News | Due to the drought PEOPLE GOING FOR LABOUR IN CITY | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुष्काळग्रस्तांची पाऊले शहरांतील मजूर अड्ड्यांकडे

स्मार्ट सिटीत कामासाठी वणवण : बेरोजगारांचा शहराकडे लोंढा; पडेल ते काम करण्याची आली वेळ ...

पीएमपीवर दगडफेक करणाऱ्यांना तुरुंगवास - Marathi News | Prison for stone pelters on PMP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पीएमपीवर दगडफेक करणाऱ्यांना तुरुंगवास

भारत बंद आंदोलनातील घटना : सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली ...