लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
देहूगाव : लाल फितीत तरुणाचा बळी - Marathi News | Dehugaon: youth death in Accident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूगाव : लाल फितीत तरुणाचा बळी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे व शासनाच्या लाल फितीत अडकलेल्या देहू-देहूरोड रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे नुकताच एकाचा बळी गेला आहे़ ...

पिंपरी-चिंचवड महापालिका : कोणाच्या समजुतीसाठी अतिक्रमण कारवाई - Marathi News | Pimpri-Chinchwad Municipal Corporation: Encroachment action for anyone's understanding | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिका : कोणाच्या समजुतीसाठी अतिक्रमण कारवाई

रहदारीस अडथळा ठरणाऱ्या, तसेच महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमणावर महापालिकेकडून कारवाई केली जाते. यासाठी महापालिकेची मोठी यंत्रणा वापरली जाते. ...

फ्लेक्सबाजी : आकाश चिन्ह परवाना विभाग नेमके करतोय काय? - Marathi News | Licensing Department Justifying? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फ्लेक्सबाजी : आकाश चिन्ह परवाना विभाग नेमके करतोय काय?

शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून पालिका प्रशासनाकडून वर्षाकाठी करोडो रुपये खर्च केले जातात. मात्र याचा खरंच फायदा होतो काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सध्या पडल्याशिवाय राहात नाही. ...

पिंपरीत अवघ्या दोन महिन्यातच विवाहितेचा छळ ; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | married women harsshment in just two months; Eight Offense Filed Against | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत अवघ्या दोन महिन्यातच विवाहितेचा छळ ; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

विवाहानंतर अवघ्या दोन महिन्यातच पतीसह सासरच्या मंडळीकडून वारंवार शिवीगाळ, मारहाण असह्य झाल्याने विवाहितेने पतीसह सासरच्या अन्य सात जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. ...

पिंपळे गुरव येथे अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड - Marathi News | Disruption of vehicles by unknown criminals in Pimpale Gurav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपळे गुरव येथे अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

शहराच्या पिंपळे गुरव भागात अज्ञात समाजकंटकांनी रस्त्याच्याकडेला पार्क केलेल्या रिक्षा आणि चारचाकी अशा सात ते आठ गाड्यांची तोडफोड केली. ...

पाणी योजनेसाठी सल्लागाराला चार कोटी देण्याचा प्रस्ताव - Marathi News |  Proposal for granting Rs 4 crore for water scheme counseling | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाणी योजनेसाठी सल्लागाराला चार कोटी देण्याचा प्रस्ताव

अमृत अभियानांतर्गत शहरातील विकसित होणाऱ्या ग्रामीण भागासाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. ...

खासगी फ्लेक्सलाही परवान्याची अट, सर्वसाधारण सभेची मान्यता - Marathi News | License status of private flakes, general meeting approval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खासगी फ्लेक्सलाही परवान्याची अट, सर्वसाधारण सभेची मान्यता

जाहिरातीद्वारे शहरात विद्रूपीकरण होत असून, महापालिकेच्या वतीने प्रतिबंध करण्याबरोबरच जाहिरात धोरण करण्यासंदर्भात लोेकमतने पाठपुरावा केला होता. ...

व्यापाऱ्याच्या अपहरणप्रकरणी एकाला घेतले ताब्यात - Marathi News | A man in possession of a businessman has been arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्यापाऱ्याच्या अपहरणप्रकरणी एकाला घेतले ताब्यात

देहूरोड येथील बाजारपेठेतील एका प्रख्यात व्यापाºयाचे राहत्या घराजवळून सोमवारी सकाळी सातच्या सुमारास अपहरण करण्यात आल्याची घटना घडली होती. ...

लोणावळा : स्थानिकांच्या सहभागातून शिवराज्याभिषेक सोहळा - Marathi News | Lonavla: Shivrajyabhishek ceremony from the local community | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळा : स्थानिकांच्या सहभागातून शिवराज्याभिषेक सोहळा

रणरागिणी ग्रुप लोणावळा व लोणावळा विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने लोणावळा व मावळवासीयांकरिता आयोजित भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. ...