लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
जेव्हा पार्थ पवार 'हरे रामा, हरे कृष्णा'वर ठेका धरतात - Marathi News | shree jagannath rath yatra Parth Pawar pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad Videos at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जेव्हा पार्थ पवार 'हरे रामा, हरे कृष्णा'वर ठेका धरतात

पिंपरी - 'हरे कृष्णा, हरे रामा'च्या नामघोषात  इस्कॉनच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री जगन्नाथ रथयात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी दर्शनाचा ... ...

व्हिडीओ : 'हरे कृष्णा, हरे रामा'वर धरला पार्थ पवार यांनी धरला ठेका - Marathi News | Video: dance by Parth Pawar on 'Hare Krishna, Hare Rama' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :व्हिडीओ : 'हरे कृष्णा, हरे रामा'वर धरला पार्थ पवार यांनी धरला ठेका

'हरे कृष्णा, हरे रामा'च्या नामघोषात इस्कॉनच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री जगन्नाथ रथयात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. ...

पार्थ पवारांसोबत झळकले भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि राजकीय चर्चांना आले उधाण  - Marathi News | BJP MLA Laxman Jagtap publish in photo with parth pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पार्थ पवारांसोबत झळकले भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि राजकीय चर्चांना आले उधाण 

युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्यातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व आहे. ...

निवडणूक कर्मचाऱ्यांना थम्ब इम्प्रेशनमध्ये सवलत - Marathi News |  Discounts in thumb impressions for election workers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निवडणूक कर्मचाऱ्यांना थम्ब इम्प्रेशनमध्ये सवलत

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने निवडणुकीचे कामकाज सुरू झाले आहे. ...

इंद्रायणीतीरी फुलला भावभक्तीचा मळा - Marathi News | Indrayaniyri fula of Bhavbhakti Mala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंद्रायणीतीरी फुलला भावभक्तीचा मळा

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७१ व्या वैकुंठगमन बीजोत्सव तुकाराम बीज सोहळ्यास लाखो वैष्णवांनी गर्दी केली होती. इंद्रायणीतीर हरिगजराने इंद्रायणीतीर भक्तिमय झाला होता. देहूकरांनी भाविकांची मनोभावे सेवा केली. ...

चौदा महिन्यांमध्ये ३६० जणांना सर्पदंश, तीन जणांचा मृत्यू - Marathi News | 360 people die of snakebite, three deaths in fourteen months | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चौदा महिन्यांमध्ये ३६० जणांना सर्पदंश, तीन जणांचा मृत्यू

गेल्या १४ महिन्यांमध्ये यशवंतराव चव्हाण मेमोरिअल रुग्णालयामध्ये (वायसीएम) साप चावल्याप्रकरणी ३६० जणांना दाखल केले होते. त्यापैैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ...

पिंपरी शहरात दोन दिवसांत घरफोडीचे सहा गुन्हे - Marathi News | Six cases of burglary in two days in Pimpri city | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरी शहरात दोन दिवसांत घरफोडीचे सहा गुन्हे

पिंपरी शहरातील विविध पोलीस ठाण्यात मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत घरफोडीच्या सहा गुन्ह्यांची नोंद झाली. ...

पाच वर्षांत ४४० जनावरांची बिबट्यांनी केली शिकार - Marathi News | In the past five years, 440 animals were hunted by leopards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाच वर्षांत ४४० जनावरांची बिबट्यांनी केली शिकार

जुन्नर आणि आंबेगाव तालुका तेथील ऐतिहासिक घटनांपेक्षा बिबट्यांकडून केल्या जाणाऱ्या शिकारीनेच अधिक गाजतो आहे. गेल्या पाच वर्षांत बिबट्यांनी गावातील पाळीव जनावरांवर हल्ला करत तब्बल ४४० हून अधिक जनावरांची शिकार केली आहे. ...

भाजपाच्या यशाचे ओझे पेलणार कोण; काँग्रेस कशी मारेल मुसंडी? - Marathi News | Who will bear the burden of BJP's success? How can Congress win? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपाच्या यशाचे ओझे पेलणार कोण; काँग्रेस कशी मारेल मुसंडी?

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतल्या मतदानावर मोदी लाटेचा प्रचंड प्रभाव असल्याचे निकालानंतरच स्पष्ट झाले होते. त्यामुळेच पुण्याच्या इतिहासात यापूर्वी कधी नव्हे इतक्या मताधिक्याने भाजपाचा विजय झाला. ...