सांगवी येथे संरक्षण विभागाच्या हद्दीत बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. संरक्षण विभागाच्या हद्दीतील सर्व कर्मचारी आणि रहिवाशांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन संरक्षण विभागाच्या संरक्षण विभागाच्या सीक्यूएईतर्फे करण्यात आले आहे. ...
मावळ तालुक्यामध्ये काही सोनोग्राफी सेंटरवर गर्भलिंग चाचणी सुरू आहे. त्यासाठी सुमारे पस्तीस हजार रुपये शुल्क आकारले जात असल्याचे समजते, अशी चर्चा आहे. ...
महापालिका कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य, वैद्यकीय सुविधा आणि त्यांच्या समस्यांबाबत अॅड. सागर चरण यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे लेखी तक्रार केल्या होत्या ...
पिंपरी-चिंचवड महापालिका ते दापोडी या आठ किलोमीटरच्या मार्गावर पीसीएमसी, संत तुकारामनगर, फुगेवाडी आणि दापोडी या स्थानकांचे काम सुरू आहे. मात्र, हे काम गेल्या पाच महिन्यांपासून थंडावले आहे. ...
सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टर विवाहितेने पेटवून घेत आत्महत्या केली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीही भाजला. ही घटना चिंचवड येथे शुक्रवारी रात्री घडली. ...