लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
भिगवणमध्ये चक्क 'राजकीय नेते आणि शासकीय कर्मचारी' जुगार अड्ड्यावर! पोलिसांच्या छाप्यात २६ जण ताब्यात - Marathi News | Raid on gambling den in Bhigwan! Along with political leaders, 26 people including government employees were detained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवणमध्ये चक्क 'राजकीय नेते आणि शासकीय कर्मचारी' जुगार अड्ड्यावर! पोलिसांच्या छाप्यात २६ जण ताब्यात

कारवाईत ८ टेबलावर खेळविल्या जाणाऱ्या अड्ड्यावर १लाख १२ हजार ७८० रोख रकमेसह एकूण ३ लाख १२ हजार ७८० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. ...

भोरमध्ये केंजळ गडावरून पाय घसरत १० वर्षीय मुलगा दरीत, ग्रामस्थांच्या मदतीने वाचले प्राण - Marathi News | A 10-year-old boy slipped from Kenjal fort in the morning and survived in the valley with the help of villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोरमध्ये केंजळ गडावरून पाय घसरत १० वर्षीय मुलगा दरीत, ग्रामस्थांच्या मदतीने वाचले प्राण

आज पहाटेच्या सुमारास एका गृपबरोबर ट्रेकिंगसाठी गेला होता ...

अजितदादांचा फोन अन् १८ तासांपासून रुग्णालयाने बिलासाठी अडकून ठेवलेला मृतदेह ताब्यात मिळाला - Marathi News | Dead body of kunal Pawade in hand relatives by one call of Ajit pawar, who stuck from 18 hours by rubby hall hospital for a bill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांचा फोन अन् १८ तासांपासून रुग्णालयाने बिलासाठी अडकून ठेवलेला मृतदेह ताब्यात मिळाला

अजितदादांनी रुबी हॉलमधे एक फोन केला आणि काही क्षणातच कुणाल पावडे या २२ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात मिळाला. ...

वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू, देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Pedestrian death in vehicle accident, crime registred in dehuroad police station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू, देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...

‘त्या’ टोळक्याच्या विरोधात खंडणीसह दरोडा प्रकरणी गुन्हा दाखल; वाकड येथे रिक्षांच्या काचा फोडून हिसकावली रोकड - Marathi News | Crime registred against gang who breaking glass of rickshaw at Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘त्या’ टोळक्याच्या विरोधात खंडणीसह दरोडा प्रकरणी गुन्हा दाखल; वाकड येथे रिक्षांच्या काचा फोडून हिसकावली रोकड

महिना दोन हजार रुपये हप्ता द्या, नाहीतर तुम्हाला धंदा करू देणार नाही, अशी धमकी देत आरोपींनी खंडणी मागितली. ...

ट्रकसह चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या; सहा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल - Marathi News | The glass of four-wheeler with a truck broke by criminal gang | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ट्रकसह चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या; सहा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल

भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शास्त्रीनगर चाैकात ही घटना घडली ...

तू इथे गाडी का लावली? भाजीपाला विक्रेत्याच्या पाठीत मारला चाकू - Marathi News | Why did you stand here your vehicle ? Knief attack on the vegetable seller | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तू इथे गाडी का लावली? भाजीपाला विक्रेत्याच्या पाठीत मारला चाकू

तू इथे गाडी का लावली, असे म्हणून आरोपीने फिर्यादीशी वाद घालून शिवीगाळ आणि मारहाण करत पाठीत मारला चाकू ...

उपचारासाठी रुग्णालयात निघालेल्या महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू; पुणे-आळंदी रस्त्यावरील घटना  - Marathi News | A women who was going to hospital for treatment died in a truck accident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उपचारासाठी रुग्णालयात निघालेल्या महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू; पुणे-आळंदी रस्त्यावरील घटना 

पुणे-आळंदी रस्त्यावरील तापकीर चौक, चोविसावाडी (ता. हवेली) येथे हा अपघात झाला.  ...

मुख्यमंत्री बोलकी बाहुली आहेत का ?मराठा आरक्षण प्रश्नांवरून विनायक मेटेंचा सवाल - Marathi News | Is the Chief Minister a talking doll? Vinayak Mete's question on Maratha reservation issues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री बोलकी बाहुली आहेत का ?मराठा आरक्षण प्रश्नांवरून विनायक मेटेंचा सवाल

२७ तारखेला मुंबईत १० हजार बाईकची रॅली. ...