लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यामध्ये भाई-दादांची क्रेझ गल्लीतही का वाढतेय? पोलिसांकडे सर्वच गुन्हेगारांची कुंडली - Marathi News | crime on the streets in pune city increasing goons violating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यामध्ये भाई-दादांची क्रेझ गल्लीतही का वाढतेय? पोलिसांकडे सर्वच गुन्हेगारांची कुंडली

पुणे : महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने शहरातील गल्ली बोळातील भाई-दादांनी डोकं वर काढले आहे. शहरातील सराईत गुंडांच्या टोळ्यांनी ... ...

Pune| राजुरी शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश - Marathi News | Pune | Success of Forest Department in capturing leopard in Rajuri Shivara | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune| राजुरी शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

मंगळवारी रात्री नऊ वाजण्याचे वेळेस वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद झाला... ...

भिर्रर...! अखेर अमोल कोल्हेंनी शब्द पाळला; बैलगाडा शर्यतीत घोडीवर 'स्वार', पाहा Video - Marathi News | At last Amol Kolhe kept his word Ride on horse in bullock cart race watch video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिर्रर...! अखेर अमोल कोल्हेंनी शब्द पाळला; बैलगाडा शर्यतीत घोडीवर 'स्वार', पाहा Video

बैलगाडा शर्यतीवरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे खुले आव्हान दिले होते ...

Video: "पहिल्या बारी मोऱ्हं घोडी धरणार म्हणजे धरणार", अखेर अमोल कोल्हेंनी घोडी धरली - Marathi News | amol kolhe in bull cart race in shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: "पहिल्या बारी मोऱ्हं घोडी धरणार म्हणजे धरणार", अखेर अमोल कोल्हेंनी घोडी धरली

अखेर अमोल कोल्हे यांनी दिलेल्या शब्दला सत्यात उतरवले आहे. ...

'तुमचा पठ्ठ्या घोडी धरणार म्हणजे धरणार', अमोल कोल्हे दिलेला शब्द आज सत्यात उतरवणार - Marathi News | Amol Kolhe words will come true in bull cart race in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुमचा पठ्ठ्या घोडी धरणार म्हणजे धरणार', अमोल कोल्हे दिलेला शब्द आज सत्यात उतरवणार

बैलगाडा शर्यतीवरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे खुले आव्हान दिले होते ...

CCTV On Road: सीसीटीव्ही चोर पकडायला की विनाहेल्मेट असणाऱ्यांना दंड करायला? 'आप' चा सवाल - Marathi News | To catch a CCTV thief or to punish those without helmets? The question of 'you' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CCTV On Road: सीसीटीव्ही चोर पकडायला की विनाहेल्मेट असणाऱ्यांना दंड करायला? 'आप' चा सवाल

पुणे  : शहरात बसवलेले सीसीटीव्ही चोर पकडण्यासाठी आहेत की, विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्यांना दंड करण्यासाठी असा सवाल आम आदमी पार्टीने ... ...

Pimpri-Chinchwad: पिंपरीत चोरांचा सुळसुळाट; दुकान फोडून ५२ मोबाईलसह ३ लाखांचे साहित्य चोरीला - Marathi News | Three lakh items including 52 mobiles were stolen from the shop in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri-Chinchwad: पिंपरीत चोरांचा सुळसुळाट; दुकान फोडून ५२ मोबाईलसह ३ लाखांचे साहित्य चोरीला

दुकानाचे शटर उचकटून ५२ मोबाईल फोन तसेच ब्लूटूथ संच, पावर बॅंक, स्मार्ट वॉच, कॅमेरे, असे तीन लाख १४ हजार ६६९ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला ...

आयर्न खान ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीचा पंच किरण गोसावी विरोधात पुण्यात दोषारोपपत्र दाखल - Marathi News | Chargesheet filed against NCB judge Kiran Gosavi in Iron Khan drugs case in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयर्न खान ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीचा पंच किरण गोसावी विरोधात पुण्यात दोषारोपपत्र दाखल

पुण्यातील फरासखाना, लष्कर, वानवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे होते दाखल ...

पोलीस उपनिरीक्षकाने वसूल केली तब्बल अडीच लाखांची खंडणी; पुण्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Sub Inspector of Police recovered Rs 2.5 lakh ransom Shocking type in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस उपनिरीक्षकाने वसूल केली तब्बल अडीच लाखांची खंडणी; पुण्यातील धक्कादायक प्रकार

एका पोलिस उपनिरीक्षकाने होमगार्डाच्या मदतीने मलठण फाट्यावर एका टॅंकर चालकाकडून तब्बल अडीच लाखांची खंडणी वसूल करून लुटल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...