लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्याच्या बिबवेवाडीत दारू अड्ड्यावर छापा; तब्बल ९९८ लिटर दारू जप्त, तिघांना अटक - Marathi News | Raids on liquor dens in Pune 998 liters of liquor seized three arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या बिबवेवाडीत दारू अड्ड्यावर छापा; तब्बल ९९८ लिटर दारू जप्त, तिघांना अटक

सामाजिक सुरक्षा विभागाने बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून तब्बल ९९८ लीटर दारूसह तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे ...

Heavy Rain In Maharashtra: राज्यात पुढील 2 दिवसांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता - Marathi News | The maharashtra is also likely to receive unseasonal rains in the next two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Heavy Rain In Maharashtra: राज्यात पुढील 2 दिवसांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता

पुणे : येत्या दोन दिवसांत मान्सूनचा प्रवास दक्षिण अरबी समुद्राकडे तसेच बंगालच्या उपसागराच्या दक्षिण व मध्य भागात होण्याचा अंदाज ... ...

Pimpri Chinchwad: जागेवर ताबा मारून बांधकाम; वीस फ्लॅटची परस्पर विक्री करून फसवणूक - Marathi News | Construction by occupying the site Fraud by mutual sale of twenty flats in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: जागेवर ताबा मारून बांधकाम; वीस फ्लॅटची परस्पर विक्री करून फसवणूक

खोट्या सह्या करून करारनामा कागदपत्रे तयार केली ...

पुण्यातील चासकमान धरणात ४ विद्यार्थ्यांचा बुडून मुत्यू; २ मुले आणि २ मुलींचा समावेश - Marathi News | 4 students drown in Chaskaman dam in Pune Includes 2 boys and 2 girls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील चासकमान धरणात ४ विद्यार्थ्यांचा बुडून मुत्यू; २ मुले आणि २ मुलींचा समावेश

धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडुन मुत्यू झाला ...

...त्यानंतर बालगंधर्व पुनर्विकासाचे बघा; चंद्रकांत पाटलांच्या पुणे महापालिकेला सूचना - Marathi News | then look at Balgandharva redevelopment Chandrakant Patil instruction to Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्यानंतर बालगंधर्व पुनर्विकासाचे बघा; चंद्रकांत पाटलांच्या पुणे महापालिकेला सूचना

बालगंधर्व विरोधाचे कारण लक्षात घेऊन खासगी नाट्यगृह चालकांशी चर्चा करून तोडगा काढावा ...

Raj Thackeray: मनसेकडून अधिकृत घोषणा; राज ठाकरेंची पुण्यातील सभा सकाळी होणार - Marathi News | Official announcement from MNS Raj Thackeray sabha in Pune will be held in the morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: मनसेकडून अधिकृत घोषणा; राज ठाकरेंची पुण्यातील सभा सकाळी होणार

शहरात गणेश कला क्रीडा मंच येथे रविवार २२ मे रोजी सकाळी १० वाजता सभा होणार असल्याची माहिती मनसेने दिली आहे ...

Raj Thackeray: तारीख ठरली, 'वेळ बदलली'?; राज ठाकरेंची पुण्यातील सभा ठरू शकते 'वेगळी' - Marathi News | Date set time changed Raj Thackeray sabha in Pune may be different | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: तारीख ठरली, 'वेळ बदलली'?; राज ठाकरेंची पुण्यातील सभा ठरू शकते 'वेगळी'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची २१ मेला पुण्यात होणारी सभा रद्द झाली होती ...

सुप्रियाताई कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे प्रकरण वाढवतायेत; तृप्ती देसाईंची टीका - Marathi News | The case is being escalated through Supriyatai activists; Criticism of Trupti Desai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रियाताई कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे प्रकरण वाढवतायेत; तृप्ती देसाईंची टीका

केतकी चितळेने राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर तिच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे ...

गुन्हेगारीला ‘अंकुश’ लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ‘कोम्बिंग ऑपरेशन’ - Marathi News | pimpri-chinchwad police combing operation to curb crime pune latest news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुन्हेगारीला ‘अंकुश’ लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ‘कोम्बिंग ऑपरेशन’

या कारवाईत ८१ आरोपी मिळून आले ...