लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune: नगर-कल्याण महामार्गावरील गोडाऊनला आग, लाखोंचे नुकसान - Marathi News | Godown fire on Nagar-Kalyan highway, loss of lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर-कल्याण महामार्गावरील गोडाऊनला आग, लाखोंचे नुकसान

या आगीत सुमारे २५ ते ३० लाखांचे नुकसान झाले असल्याचे समजते... ...

वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडूनच पहिलीच्या मुलाचे लैंगिक शोषण; पुण्यातील नामवंत खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार - Marathi News | Sexual abuse of the first child by upperclassmen Shocking type of famous private school in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडूनच पहिलीच्या मुलाचे लैंगिक शोषण; पुण्यातील नामवंत खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार

लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापिकेविरुद्धही गुन्हा दाखल ...

ED Action In Pune: ईडीची पुण्यात कारवाई; व्ही आय पी एम ग्रुप ऑफ कंपनीवर गुन्हा दाखल - Marathi News | ED action in Pune A case has been registered against VIPM Group of Companies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ED Action In Pune: ईडीची पुण्यात कारवाई; व्ही आय पी एम ग्रुप ऑफ कंपनीवर गुन्हा दाखल

सामान्यांना परताव्याचे आमिष दाखवत १०० कोटी ची फसवणूक करुन परदेशात पाठविला पैसा ...

दसऱ्याच्या मुहूर्तावर शरद पवारांची पुण्यात सभा; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा - Marathi News | Sharad Pawar meeting in Pune on the occasion of Dussehra Heavily debated in political circles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दसऱ्याच्या मुहूर्तावर शरद पवारांची पुण्यात सभा; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आणि अजित पवार पालकमंत्री झाल्यावर शरद पवार प्रथमच पुण्यात येणार ...

Pimpri Chinchwad: कासारवाडीतील जलतरण तलावात वायू गळती; 11 नागरिक रुग्णालयात दाखल - Marathi News | Gas leak in Kasarwadi swimming pool 11 civilians admitted to hospital | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: कासारवाडीतील जलतरण तलावात वायू गळती; 11 नागरिक रुग्णालयात दाखल

पाण्यामध्ये वायुगळती झाल्याने पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या नागरिकांना अचानक त्रास जाणवू लागला ...

भाजपकडे उमेदवारांची कमी नाही; मावळात महायुतीमध्ये कोणता पक्ष लढवणार हे पक्षश्रेष्ठी ठरवतील - शंकर जगताप - Marathi News | BJP has no shortage of candidates Party leaders will decide which party will fight in Mavalat Mahayuti - Shankar Jagtap | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपकडे उमेदवारांची कमी नाही; मावळात महायुतीमध्ये कोणता पक्ष लढवणार हे पक्षश्रेष्ठी ठरवतील - शंकर जगताप

महाविजय २०२४ साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी दौऱ्यावर ...

Pimpri Chinchwad : ताथवडे सिलिंडर स्फोटप्रकरणी दोन एपीआयसह सहा निलंबित - Marathi News | Six suspended including two API in Tathwade cylinder blast case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad : ताथवडे सिलिंडर स्फोटप्रकरणी दोन एपीआयसह सहा निलंबित

पोलीस उपायुक्तांना सखोल चौकशीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत ...

ससूनमध्ये दाखल असताना ललित पाटील याच्याकडून दोन मोबाईल जप्त - Marathi News | Two mobile phones were seized from Lalit Patil while admitted to Sassoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमध्ये दाखल असताना ललित पाटील याच्याकडून दोन मोबाईल जप्त

ललित पाटील याच्यासह तीनही आरोपींच्या नाशिक येथील घरांची पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये पेन ड्राईव्ह आणि मोबार्इल असे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त ...

लघुपट निर्मात्यांना पाठबळ, सन्मान कधी मिळणार? लघुपट निर्माते सचिन कुंडलकर यांचा सवाल - Marathi News | When will the short film makers get support and respect Short film maker Sachin Kundalkar's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लघुपट निर्मात्यांना पाठबळ, सन्मान कधी मिळणार? लघुपट निर्माते सचिन कुंडलकर यांचा सवाल

लघुपटाला आपल्याकडे मानाचे स्थान नसल्याने वाईट वाटते ...