लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंबादास दानवेंना दाखवले काळे झेंडे; पिंपरीत सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन - Marathi News | Black Flags Shown to Ambadas Demons Agitation on behalf of the entire Maratha community in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अंबादास दानवेंना दाखवले काळे झेंडे; पिंपरीत सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठ-मोठ्याने घोषणाबाजी केली तर त्यांच्याकडे लक्ष न देताच दानवे हे वायसीएम रुग्णालयात निघून गेले ...

हॉस्पिटलची अपॉईंटमेन्ट घेण्याच्या नावाखाली वृद्धाची फसवणूक - Marathi News | Fraud of an elderly person in the name of getting a hospital appointment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉस्पिटलची अपॉईंटमेन्ट घेण्याच्या नावाखाली वृद्धाची फसवणूक

चतुःशृंगी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

गर्लफ्रेन्डला इंप्रेस करण्यासाठी चोरले १५ मोबाईल; आरोपींना अटक - Marathi News | 15 mobile phones stolen to impress girlfriend; The accused were arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गर्लफ्रेन्डला इंप्रेस करण्यासाठी चोरले १५ मोबाईल; आरोपींना अटक

आरोपींकडे केलेल्या तपासामध्ये त्यांनी त्यांचे गर्लफ्रेंन्डला प्रत्येक वेळी वेगवेगळे मोबाईल फोन दाखवुन त्यांना इंप्रेस करण्या साठी चोरी केले असल्याचे सांगितले ...

ललित पाटील पलायन प्रकरणात आणखी एका महिला अधिकाऱ्याचे निलंबन - Marathi News | Another woman officer suspended in Lalit Patil escape case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटील पलायन प्रकरणात आणखी एका महिला अधिकाऱ्याचे निलंबन

कर्तव्यात निष्काळजीपणा, हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा केल्याचा ठपका ठेवत पोलिस सहआयुक्तांनी काढले आदेश ...

विकसनशुल्कापोटी पीएमआरडीएला ५४ कोटींचा महसूल, मेट्रोसाठी अतिरिक्त शुल्क वापरण्याची राज्य सरकारची तरतूद - Marathi News | 54 crore revenue to PMRDA from development charges provision of state government to use additional charges for Metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकसनशुल्कापोटी पीएमआरडीएला ५४ कोटींचा महसूल, मेट्रोसाठी अतिरिक्त शुल्क वापरण्याची राज्य सरकारची तरतूद

शुल्क शहर, शहरालगतचा भाग तसेच ग्रामीण या तीन टप्प्यांत हे आकारण्याचे पीएमआरडीने ठरवले आहे ...

पिंपरी-चिंचवडला पाणी २०२५ पर्यंत एक दिवसाआडच मिळणार; महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची माहिती - Marathi News | Pimpri Chinchwad will get water only once a day till 2025 Municipal Commissioner Shekhar Singh's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवडला पाणी २०२५ पर्यंत एक दिवसाआडच मिळणार; महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची माहिती

साडेतीन वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असलेल्या शहरवासीयांना २०२५ नंतरच दररोज पाणी मिळण्याची शक्यता ...

हिंजवडीतून बेपत्ता तरुणाचा मृतदेह नागपुरात आढळला; घातपात कि आत्महत्या पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Body of missing youth from Hinjewadi found in Nagpur The police are investigating the accident or suicide | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीतून बेपत्ता तरुणाचा मृतदेह नागपुरात आढळला; घातपात कि आत्महत्या पोलिसांकडून तपास सुरू

१९ तारखेला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कामावरून दुचाकीवर घरी निघाला होता. मात्र, तो घरी पोहोचलाच नाही ...

हिंदवी स्वराज्याला ३५० वर्षे पूर्ण; प्रजासत्ताकदिनी ३५० किल्ल्यांवर फडकणार भगवा ध्वज - Marathi News | 350 years of Hindu Swarajya Saffron flag will be hoisted on 350 forts on Republic Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदवी स्वराज्याला ३५० वर्षे पूर्ण; प्रजासत्ताकदिनी ३५० किल्ल्यांवर फडकणार भगवा ध्वज

महाराष्ट्रभरच नव्हे तर जगभरात विविध अभिनव उपक्रम शिवप्रेमींनी हाती घेतले आहेत ...

दुचाकीला धक्का लागला अन् चक्क कारच पळवून नेली - Marathi News | The bike was hit and the car was carried away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीला धक्का लागला अन् चक्क कारच पळवून नेली

चालकाने कार थांबवत काही लागले आहे का? अशी विचारणा केली. या वेळी दुचाकीस्वारांनी सदर कारच पळवून नेली ...