लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
डाॅ. ठाकूर यांच्या सांगण्यावरूनच ललित पाटीलवर केले उपचार - डाॅ. देवकाते - Marathi News | Lalit Patil was treated on dr thakur request said dr Devakate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डाॅ. ठाकूर यांच्या सांगण्यावरूनच ललित पाटीलवर केले उपचार - डाॅ. देवकाते

उपचार पूर्ण झाल्यावर मी पाटील याला अधिष्ठातांच्या सर्जरी युनिटला पुढील उपचारासाठी पाठविण्याबाबत वेळाेवेळी काॅल करूनही त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही ...

दौंड तालुक्यातील वरवंड येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा - Marathi News | Public meeting of Manoj Jarange Patil at Varwand in Daund taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड तालुक्यातील वरवंड येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा

मनोज जरांगे पाटील यांची सभा दौंड तालुक्यांमध्ये प्रथमच वरवंड येथे होत असल्याने मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित राहणार ...

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये १८ ठिकाणी आगीच्या घटना; ११ घरांना आग - Marathi News | Fire incidents at 18 places in Pimpri-Chinchwad due to firecrackers Fire to 11 houses | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये १८ ठिकाणी आगीच्या घटना; ११ घरांना आग

अग्निशमन विभागाच्या सतकर्तेमुळे मोठा अनर्थ टळला ...

नीरा येथील विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल; माहेरच्यांनी राहत्या घरासमोरच केला अंत्यविधी - Marathi News | An extreme step taken by a married woman from Neera The funeral was done in front of Maher's residence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा येथील विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल; माहेरच्यांनी राहत्या घरासमोरच केला अंत्यविधी

नीरेच्या भर बाजारपेठेतील घरासमोरच अंत्यविधी करण्यात आल्याने नीरा शहरात भितीचे वातावरण ...

कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २०० कोटीचा निधी हवेतच; घोषणेला ६ महिने होऊनही पालिकेला निधी नाही - Marathi News | 200 crore fund for Katraj-Kondhwa road Even after 6 months of announcement, the municipality has no funds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २०० कोटीचा निधी हवेतच; घोषणेला ६ महिने होऊनही पालिकेला निधी नाही

रस्त्याच्या कामासाठी २४१ कोटींचा खर्च होणार असून, आतापर्यंत केवळ ४८ कोटी खर्च झाले ...

पुण्यात फटाक्यांमुळे तब्बल २३ ठिकाणी आगीच्या घटना; काेणीही जखमी नाही - Marathi News | Fire incidents in 23 places due to firecrackers in Pune No one was injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात फटाक्यांमुळे तब्बल २३ ठिकाणी आगीच्या घटना; काेणीही जखमी नाही

अग्निशमन नियंत्रण कक्षास आगीची वर्दी मिळताच घटनास्थळी धाव घेत आग आटाेक्यात आणली ...

Video: 'स्वेटर' घ्यायचे की 'रेनकोट'? ऐन थंडीच्या हंगामात पुण्यात पावसाची जोरदार हजेरी - Marathi News | Sweater or Raincoat A heavy presence of rain in Pune during the winter season | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: 'स्वेटर' घ्यायचे की 'रेनकोट'? ऐन थंडीच्या हंगामात पुण्यात पावसाची जोरदार हजेरी

गुडघाभर पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांना कसरत तर दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली ...

तरूणाला नग्न करून नाचायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल; पोलिस म्हणतात फिर्यादीच संशयास्पद... - Marathi News | A video of a young man being made to dance naked goes viral Police say prosecutor is suspect... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरूणाला नग्न करून नाचायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल; पोलिस म्हणतात फिर्यादीच संशयास्पद...

नग्न अवस्थेतील नाचतानाचा व्हिडिओ गावातील व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप येरवडा परिसरात राहणाऱ्या तरुणाने केला ...

कांदा, आले, लसणाचीही चक्क होतेय चोरी; मार्केटयार्डातील व्यापारी आश्चर्यचकित - Marathi News | Onion, ginger, garlic are also being stolen The traders in the market yard were surprised | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांदा, आले, लसणाचीही चक्क होतेय चोरी; मार्केटयार्डातील व्यापारी आश्चर्यचकित

शेतक-यांची चो-या थांबण्यासाठी ठेकेदाराच्या बिलातून वसूली करून नुकसान भरपाई ...