लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
आळंदीत महिलेच्या डोक्यात दगड घालून खून - Marathi News | A woman was killed by throwing a stone on her head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत महिलेच्या डोक्यात दगड घालून खून

इंद्रायणी नदीकाठी भागेश्वरी धर्मशाळा ट्रस्टच्या मोकळ्या जागेत एका अज्ञात महिलेचा मृतदेह शनिवारी (दि.२०) आढळला ...

लोकांचा केंद्राच्या विरोधात राग; लोकसभा त्रिशंकू होणार, एकहाती सत्ता अशक्य-डॉ. कुमार सप्तर्षींचा दावा - Marathi News | Peoples anger against the Centre Lok Sabha will be hung one handed power is impossible Dr. Kumar Saptarshi claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकांचा केंद्राच्या विरोधात राग; लोकसभा त्रिशंकू होणार, एकहाती सत्ता अशक्य-डॉ. कुमार सप्तर्षींचा दावा

भाजपमध्ये ३० टक्के लोकं इतर पक्षांकडून आल्याने पक्षांतर्गत संघर्ष सुरू झालाय ...

खराडीत स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ३ महिलांची सुटका, स्पा मॅनेजरला अटक - Marathi News | Prostitution under the guise of massage at a fake spa 3 women released spa manager arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खराडीत स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ३ महिलांची सुटका, स्पा मॅनेजरला अटक

मसाज पार्लरमध्ये बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता, तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समजले ...

पती समलैंगिक! लग्नानंतर विवाहितेला कळताच पतीसह सासू, नणंद यांच्याकडून छळ - Marathi News | Husband gay Harassment by husband and mother in law Nanand as soon as the married woman comes to know after the marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती समलैंगिक! लग्नानंतर विवाहितेला कळताच पतीसह सासू, नणंद यांच्याकडून छळ

पती समलैंगिक असल्याची बाब लपवून ठेवण्यात आली, तसेच किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली ...

हृदयद्रावक! चार वर्षांच्या चिमुरड्यासह आईची आत्महत्या; इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी - Marathi News | Suicide of mother with four-year-old child; Jump from the eleventh floor of the building | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हृदयद्रावक! चार वर्षांच्या चिमुरड्यासह आईची आत्महत्या; इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी

वाकड येथील घटनेने खळबळ ...

मावळ मतदारसंघामधून ‘वंचित’कडून माधवी जोशी - Marathi News | Madhavi Joshi from 'Vanchit' from Maval lok sabha Constituency | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ मतदारसंघामधून ‘वंचित’कडून माधवी जोशी

मावळ लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नसताना डॉ. अक्षय गंगाराम माने आणि सचिन महिपती सोनवणे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून अर्ज नेला होता. ...

Pimpri Chinchwad: नागरिकांना रिमझिम पावसाने दिलासा, शहरातील वातावरणात गारवा - Marathi News | Relief to citizens with drizzle, chill in city atmosphere Pimpri Chinchwad rain | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नागरिकांना रिमझिम पावसाने दिलासा, शहरातील वातावरणात गारवा

शहरात पिंपरी, चिंचवड, रावेत, भोसरी, मोशी, चिखली, तळवडे, वाकड, पिंपळे गुरव या भागात रिमझिम पाऊस पडला... ...

Pune: पारगावला बिबट्याचा धुमाकूळ; मध्यरात्री पाच मेंढ्यांचा पाडला फडशा - Marathi News | Leopard attack in Pargaon; Padla Fadsha of five sheep pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पारगावला बिबट्याचा धुमाकूळ; मध्यरात्री पाच मेंढ्यांचा पाडला फडशा

ही घटना शुक्रवारी (दि. १९ ) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली .... ...

Pune: शिक्रापूर-चाकण रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू - Marathi News | Accident on Shikrapur to Chakan road, two on two wheeler killed in collision with unknown vehicle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्रापूर-चाकण रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

शिक्रापूर ते चाकण रस्त्यावर साबळेवाडी गावाच्या हद्दीत इंडियन ऑइल पेट्रोलपंपाजवळ शुक्रवारी (दि. १९) हा अपघात झाला... ...