लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech Photos

बजेट कमी आहे? मग 15 हजारांच्या आत येणारे हे धमाकेदार फोन्स एकदा बघाच - Marathi News | Flipkart offering upto 5000 rupees discount on these budget phone top deals | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेट कमी आहे? मग 15 हजारांच्या आत येणारे हे धमाकेदार फोन्स एकदा बघाच

जर तुम्ही कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तो फ्लिपकार्टवरील सेलचा विचार करू शकता. फ्लिपकार्टवर 15 हजार रुपयांच्या आत काही दमदार स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. यातील काही फोन्सवर ऑफर्स आणि डिल्ससह 5 हजार रुपयंतची सूट मिळत आहे. ...

सावधान! Google वरील ‘या’ चुकांमुळे तुम्हाला होऊ शकतो तुरुंगवास - Marathi News | 10 google mistakes will land you in jail including child porn and bomb making | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! Google वरील ‘या’ चुकांमुळे तुम्हाला होऊ शकतो तुरुंगवास

Google वर जगभरातील सर्व माहिती मिळते आणि गुगलवर माहिती शोधण्यासाठी मर्यादा नसतात. परंतु गुगलला युजरच्या देशातील नियमांचे पालन करावे लागते. पुढे आम्ही अशा गोष्टींची यादी दिली आहे ज्या गुगलवर सर्च केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. ...

UPI पेमेंट करताना राहा सतर्क, थोडासा निष्काळजीपणा तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो - Marathi News | upi alert upi fraud upi customer care number upi payment and transaction limit Payment alert | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :UPI पेमेंट करताना राहा सतर्क, अन्यथा तुमचे बँक खाते रिकामेच झाले समजा

UPI Payment Alert: ऑनलाइन पेमेंट करणे जितके सोपे आहे, तितकेच त्यात सतर्क राहण्याचीही गरज आहे. कारण थोडासाही निष्काळजीपणा तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो. ...

BSNLचा जबरा प्लॅन!197 रुपयांमध्ये दररोज 2GB डेटा आणि फ्री कॉलिंग, वैधता 150 दिवस... - Marathi News | BSNL's Plan! 2GB data and free calling daily for Rs 197, validity 150 days | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNLचा जबरा प्लॅन!197 रुपयांमध्ये दररोज 2GB डेटा आणि फ्री कॉलिंग, वैधता 150 दिवस...

Reliance Jio, Airtel आणि Vi सारख्या कंपन्यांनी आपल्या सर्व प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. पण, BSNL ने आपल्या प्लॅन्समध्ये कुठलेही बदले केले नाहीत. ...

Christmas Sale: Redmi स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इयरबड्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; आताच बघा बेस्ट डील्स - Marathi News | Mi christmas sale giving big discount on redmi phones laptops and earbuds | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इयरबड्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; आताच बघा बेस्ट डील्स

सर्वच कंपन्यांनी आपल्या ख्रिसमस सेलची घोषणा केली आहे. मग यातून Xiaomi कशी मागे राहील. कंपनीनं Mi Christmas Sale ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये Redmi डिव्हाइसेसवर चांगला डिस्काउंट मिळत आहे. ...

Sony Year-End Sale: 74,000 च्या डिस्काउंटसह हा शानदार टीव्ही उपलब्ध; कॅमेरा, हेडफोन्सवर देखील मोठी सूट - Marathi News | Sony india year end sale discounts on bravia tvs headphones speakers and cameras | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :74 हजारांच्या जबरदस्त डिस्काउंटसह हा शानदार टीव्ही उपलब्ध; कॅमेरा, हेडफोन्सवर देखील मोठी सूट

Sony Year-End Sale: Sony India नं आपल्या इयर एन्ड सेलची सुरुवात केली आहे. या सेल अंतर्गत कंपनीच्या ब्राविया टेलिव्हिजन, हेडफोन, स्पिकर, कॅमेरा आणि अ‍ॅक्सेसरीजवर मोठा डिस्काउंट आणि ऑफर दिल्या जात आहेत. हा सेल 16 डिसेंबर ते 3 जानेवारी पर्यंत सुरु राहील ...

पूर्वीपेक्षाही कमी किमतीत खरेदी करा Reliance Jio चे प्रीपेड प्लॅन, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस - Marathi News | Buy Reliance Jio's prepaid plan at a lower price than before, know how to recharge at old price | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :पूर्वीपेक्षाही कमी किमतीत खरेदी करा Reliance Jio चे प्रीपेड प्लॅन, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

काही दिवसांपूर्वीच सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सनी आपल्या प्रीपेड प्लॅन्सचे दर वाढवले आहेत. ...

OnePlus 8th Anniversary Sale: स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर मिळतेय भरघोस सूट; OnePlus 9 सीरीजवर 8,000 रुपयांपर्यंतची बचत - Marathi News | Oneplus 8th anniversary sale 8000 rs discount on oneplus 9 series oneplus 9r oneplus nord series smart tvs | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर मिळतेय भरघोस सूट; OnePlus 9 सीरीजवर 8,000 रुपयांपर्यंतची बचत

OnePlus 8th Anniversary Sale: वनप्लसच्या अ‍ॅनिव्हर्सरी सेलमध्ये OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro स्मार्टफोन तसेच Oneplus TV आणि इतर अ‍ॅक्सेसरीज देखील स्वस्तात विकत घेता येतील. ...