अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या काही निवडक नृत्यमुद्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 09:50 PM2018-04-28T21:50:33+5:302018-04-28T21:50:33+5:30

नृत्य करण्यासाठी ना कपडे लागतात ना मेकअप..फक्त लागते ते आपल्या कलेवर प्रेम. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने जागतिक नृत्य दिनाच्या निमित्ताने साकारलेल्या काही नृत्यछटा

दुःखिता

शृंगार करताना

वाट बघताना

प्रसन्नमुद्रा