PHOTOS: विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी कोरेगाव भीमा येथे लोटला भीमसागर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 07:04 PM2022-01-01T19:04:27+5:302022-01-01T19:13:40+5:30

भीमा काठावरील कोरेगाव भीमा नजीक ऐतिहासिक विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी आज २०४ व्या विजयदिनी विविध पक्ष, संघटना, व मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या लाखो आंबेडकरी बांधवांनी आज दिवसभर अलोट गर्दी केल्याने स्तंभ परिसरात भीमसागर लोटल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. यावेळी विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन सभांचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे यावर्षी मानवंदनेसाठी येणा-या बांधवांची उत्तम व्यवस्था झाली असल्याने समाज बांधवांनी प्रशासनाचे आभार मानले होते. (सर्व फोटो- तन्मय ठोंबरे)