लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

'सोनेरी' हॉटेल; दारं-खिडक्याच काय, टॉयलेटसुद्धा सोन्याचं! अशा आहेत सुख-सुविधा... - Marathi News | ‘Golden’ Hotel; not only Doors and windows, even the toilet is gold! Daily cost only ... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सोनेरी' हॉटेल; दारं-खिडक्याच काय, टॉयलेटसुद्धा सोन्याचं! अशा आहेत सुख-सुविधा...

एका ठिकाणी चक्क सोन्याचं हॉटेल सुरू करण्यात आलं आहे. या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे येथे तुम्ही सोन्याच्या कपमध्ये कॉफी पिऊ शकता तर सोनेरी बाथटबमध्ये आंघोळ करू शकता. ...

अमेरिकेकडून चीनविरोधात युद्धाची तयारी?; दुसऱ्या महायुद्धातील नौदलाच्या 'विध्वंसक' तळाची पुन्हा उभारणी - Marathi News | US preparing for war against China?; Reconstruction of the naval base of World War II | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेकडून चीनविरोधात युद्धाची तयारी?; दुसऱ्या महायुद्धातील नौदलाच्या 'विध्वंसक' तळाची पुन्हा उभारणी

चीनच्या कोणत्याही हल्ल्याला रोखण्यासाठी अमेरिका दुसऱ्या महायुद्धातील एका नौसेनेच्या तळाला अद्ययावत करू लागला आहे. दुसऱ्या महायुद्धात हा तळ जपान आणि अमेरिकेच्य़ा भीषण युद्धाचा साक्षीदार बनला होता. ...

शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल - Marathi News | Shoot to kill! One bullet kills; Indian army will get a dangerous Sig 716 American rifle | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल

नव्या रायफली भारतीय जवान वापरत असलेल्या इंसास या रायफलींची जागा घेणार आहेत. इंसास रायफली या भारतीय सैन्याच्या ऑर्डिनंन्स फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली होती. ...

कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे - Marathi News | corona patient recovering but after two months these severe symptoms appear | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे

कोरोना हा नवा आजार असल्याने डॉक्टरांनाही याबाबत काहीच कल्पना नाहीय. यामुळे सर्वत्र कोरोनाबाधित रुग्णांवर कोरोनाचा होणारा परिणामांचा अभ्यास केला जात आहे. ...

CoronaVirus News : "फक्त फुफ्फुसांवर नाही तर शरीरातील 'या' अवयवांवर हल्ला करतो कोरोना" - Marathi News | CoronaVirus Marathi News Corona not only affects lungs but also entire body | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : "फक्त फुफ्फुसांवर नाही तर शरीरातील 'या' अवयवांवर हल्ला करतो कोरोना"

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशात गंभीर परिस्थिती असून व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत. योग्य ती काळजी घेतली जात आहे. ...

भारताकडून पहिल्यांदाच मालाबार युद्धाभ्यासाचं ऑस्ट्रेलियाला आमंत्रण; चीन भडकला - Marathi News | china angry over quad of india australia america and japan malabar naval exercise | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताकडून पहिल्यांदाच मालाबार युद्धाभ्यासाचं ऑस्ट्रेलियाला आमंत्रण; चीन भडकला

चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून भारताच्या या निर्णयावर टीका करण्यात आली आहे. ...